शौचालय बांधा, बलात्कार टाळा- जयराम रमेश
केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी शनिवारी रायपूर येथे बलात्करांमागच्या कारणांबद्दल मत मांजताना त्यांचा संबंध थेट शौचालयांशी लावला आहे. ग्रामीण भारतातजोपर्यंत घरोघरी शौचालयं बांधली जात नाहीत, तोपर्यंत बलात्कारासारख्या घटना कमी होणार नाहीत, असं रमेश म्हणाले.
Jan 13, 2013, 03:58 PM IST‘आसाराम बापूंची पुस्तकं जाळून टाकणार’
मानवतेलाही काळीमा फासणाऱ्या दिल्लीच्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत मुलीलाच दोषी ठरवणाऱ्या आसाराम बापूंची समाजातील सर्वच स्तरांतून निंदा होतेय. खुद्द पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीही स्वत:ला अध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्या आसाराम बापूंवर करडी प्रतिक्रिया दिलीय.
Jan 9, 2013, 09:57 AM ISTपवारांसाठी राज ठाकरे `बच्चा`?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवर काहीही प्रतिक्रिया देण्यासा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नकार दिलाय.
Jan 8, 2013, 11:33 AM ISTदिल्ली गँगरेपला 'ती' मुलगी जबाबदार- आसाराम बापू
स्वयंघोषित गुरू आसाराम बापू नव्या वादात अडकलेत. दिल्ली बलात्कारावर भाष्य करताना `टाळी एका हाताना वाजत नाही`, असं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत आसाराम बापूंनी धुरळा उडवून दिलाय.
Jan 7, 2013, 04:30 PM ISTरोडरोमिओंच्या मुकाबल्यासाठी रणरागिणी सज्ज
पिंपरीतल्या रणरागिणी आता रोडरोमिओंचा मुकाबला करण्यास सज्ज झाल्या आहेत. पोलिसांनी पुढाकार घेवून पिंपरी-चिंचवड मधल्या तरुणींना कराटे प्रशिक्षण देणं सुरु केलंय. या उपक्रमाचं सर्वसामान्यांमधून स्वागत होतंय.
Jan 6, 2013, 05:54 PM ISTराज ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे- गिरीराज सिंग
परप्रांतीयच जबाबदार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र राज ठाकरेंच्या या विधानावरून बिहारच्या नेत्यांनी राज ठाकरेंना चांगलंच धारेवर धरलं आहे.
Jan 6, 2013, 03:52 PM ISTफेसबुकवर गँगरेप पीडित मुलीचा चुकीचा फोटो
दिल्ली गँगरेप पीडित २३ वर्षीय मुलीचा फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर जाहीर झाला फोटो चुकीचा आहे. त्या मुलीचा फोटो म्हणून जो फोटो फेसबुकवर सर्वत्र शेअर होत आहे, तो त्या मुलीचा नसून दिल्ली गँगरेप प्रकरणाशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या केरळमधील एका मुलीचा फोटो आहे.
Jan 3, 2013, 04:02 PM ISTबलात्कारविरोधी कायद्याला तिचे नाव?
दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या पीडित मुलीचं नाव जाहीर करण्यास हरकत नसल्याचं मत तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीय
Jan 2, 2013, 01:52 PM ISTपिडित तरुणीचे नाव जाहीर करा - शशी थरूर
दिल्लीतील गँगरेप प्रकरणाचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असताना केंद्रातील राज्यमंत्री शशी थरूर यांनी बलात्कार तरूणीचे नाव जाहीर करण्याची मागणी केलीय. थरूर यांनी पुन्हा अकलेचे तारे तोडल्याने चिड व्यक्त होत आहे.
Jan 2, 2013, 01:12 PM IST...आणि `ती`चा आजवरचा खडतर प्रवास उद्ध्वस्त झाला
शनिवारी मध्यरात्री सिंगापूरच्या हॉस्पीटलमध्ये अंतिम श्वास घेणाऱ्या पीडित मुलीची आजवरचा प्रवास सोपा नव्हता. ‘ती’ मूळची उत्तरप्रदेशची... आपली शाळा आणि कॉलेजची फी भरण्यासाठी मुलांचं ट्युशन घेऊन ती इथवर पोहचली होती.
Dec 29, 2012, 07:51 PM ISTआंदोलनकर्त्यांचा संताप पाहून शीला दीक्षित माघारी...
दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी या आंदोलनकर्त्यांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, संतापलेल्या लोकांच्या विरोधामुळे त्यांना आपला बेत रद्द करावा लागला.
Dec 29, 2012, 03:15 PM ISTगँगरेप प्रकरण: तरूणीच्या मेंदूला आणि आतड्यांना दुखापत
दिल्ली सामूहिक बलात्कारातील पीडित तरूणीच्या मेंदूला दुखापत झाल्याचं सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
Dec 28, 2012, 01:34 PM ISTगँगरेप पीडित तरूणींची तब्येत अतिशय नाजूक
उपचारासाठी सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या दिल्ली गँगरेप पीडित तरुणीची तब्येत खूपच नाजूक झाली आहे.
Dec 28, 2012, 10:42 AM ISTबलात्कार होणार ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ केस : गृहमंत्री
बलात्कार प्रकरणातील दोषींच्या शिक्षेत वाढ करण्याचा विचार करणार असल्याचं तसंच बलात्कार ही ‘रेअरेस्ट ऑफ द रेअर केस’ ठरेल, असं आश्वासन गृहमंत्र्यांनी सामान्य जनतेला दिलंय.
Dec 22, 2012, 08:35 PM ISTविजय चौकाचा झाला `तहरीर चौक`
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्लीकरांचा संताप शिगेला पोहचलाय. आज सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमरास पुन्हा एकदा आंदोलक आणि पोलिसांमध्ये पुन्हा झटापट झाली.
Dec 22, 2012, 06:07 PM IST