demise

#ManoharParrikar : तरुणाईने पर्रिकरांचा आदर्श घ्यावा- सुमित्रा महाजन

'इतक्या मोठ्या आजाराचं निदान होऊनही शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करत राहिले'

Mar 18, 2019, 08:59 AM IST

आचरेकर सरांना टीम इंडियाने अशी वाहिली आदरांजली

आचरेकर सरांप्रती अशी व्यक्त केली कृतज्ञता

Jan 3, 2019, 09:48 AM IST

'ये हे मोहब्बते' मालिकेतील अभिनेत्रीचा मृत्यू

चाहत्यांसाठी मोठा धक्का 

Oct 2, 2018, 03:42 PM IST

राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

विधान परिषदेचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे याचं बुधवारी सायंकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Jan 5, 2018, 12:06 PM IST

नाशकात मनसे नगरसेविकेचे निधन

येथील मनसेच्या नगरसेविका सौ. सुरेखा रमेश भोसले यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मनसेला धक्का बसला आहे.

Dec 19, 2017, 09:42 AM IST

मृत सचिनच्या पत्नीचा आक्रोश, सचू उठ ना!

डोंबिवलीला राहणारे ४० वर्षांचे सचिन कदम एलफिन्स्टनमधील हॉलमार्क लिफ्ट कंपनीत क्लार्क म्हणून कामाला होते. 

Sep 30, 2017, 09:54 PM IST

जयललितांचं निधन : महाराष्ट्राच्या विधानसभेत शोकप्रस्ताव

महाराष्ट्राच्या विधानसभेत शोकप्रस्ताव

Dec 6, 2016, 03:26 PM IST

पाडगावकरांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून 'ट्विटर'वर हळहळ!

'पद्मभूषण' कवी मंगेश पाडगावकर यांचं आज सकाळी निधन झालंय. त्यांना अनेक नेते मंडळींनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहिलीय. 

Dec 30, 2015, 01:30 PM IST

पाहा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची केवढी ही मालमत्ता

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची मालमत्ता केवढी आहे, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. डॉ. कलाम यांच्यासोबत काम करणारे शास्त्रज्ञ सल्लागार व्ही पोनराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील ६४ कोटी युवक हीच कलामाची मालमत्ता आहे, या शिवाय कलाम यांच्यामागे कोणतीही मालमत्ता नसल्याचं पोनराज यांनी म्हटलं आहे.

Aug 3, 2015, 09:22 PM IST

संगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’ हरपल्या

मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी जयमालाबाई शिलेदार यांचं पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. पहाटे 2 च्या दरम्यान पुण्यातल्या पं. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 86 वर्षांच्या होत्या. जयमालाबाईंच्या निधनानं संगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’च हरपल्या अशी प्रतिक्रिया संगीत क्षेत्रात व्यक्त होतेय.

Aug 8, 2013, 08:32 AM IST

विलासराव देशमुख यांचे निधन

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांचे आज दुपारी १.२४ मिनिटांनी निधन झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना चेन्नईतील ग्लोबल रुणालयात दाखल करण्यात आले होते.

Aug 14, 2012, 03:39 PM IST

माजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे निधन

महाराष्ट्राच्या माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या आमदार विमल मुंदडा ( ४९) यांचे गुरूवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. विमल मुंदडा या गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने आजारी होत्या.

Mar 23, 2012, 11:54 AM IST

संगीतकार अनिल मोहिले यांचे निधन

ज्येष्ठ संगीतसंयोजक अनिल मोहिले यांचे मुंबईत ७१ व्या वर्षी निधन झाले. व़ध्दापकाळाने राहत्याघरी त्यांचे निधन झाले. अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांच्या जोडीनं संगीतबद्ध केलेली अनेक गीतं आजही आपल्या समरणात आहेत. त्यानंतर अनिलजींनी स्वतंत्रपणे अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे. मोहिले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Feb 1, 2012, 12:33 PM IST