वनविभागातला भ्रष्टाचार... 'झी २४ तास'च्या बातमीनंतर कारवाईचा फार्स
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात चार कोटी वृक्ष लागवडीमध्ये वनाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याची बातमी 'झी मीडिया'नं पुरावण्यानिशी दाखवली.
Dec 13, 2017, 09:19 PM ISTगडकरींच्या परीक्षेत मुख्यमंत्री फडणवीसांचे खाते नापास
नगर विकास खाते‘होपलेस’;गडकरींचा राज्य सरकारला घरचा आहेर
Aug 27, 2017, 02:27 PM ISTभुजबळांच्या ३०० करोडोंच्या संपत्तीवर टाच
भुजबळांच्या ३०० करोडोंच्या संपत्तीवर टाच
Jul 5, 2017, 09:28 PM ISTभुजबळांच्या ३०० करोडोंच्या संपत्तीवर टाच
सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर टाच आणली गेली आहे. आयकर विभागानं छगन भुजबळांच्या ३०० कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे.
Jul 5, 2017, 07:34 PM ISTपिंपरी चिंचवड - दिघी टेकडी परिसरात आढळले सात बॉम्ब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 09:42 PM ISTहवामान खातं वर्तवणार पावसाचा अंदाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 02:57 PM ISTउमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली, पण आयकर खात्याची नजर
महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीतल्या उमेदवारांना निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय. उमेदवारांच्या प्रचार खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. मात्र या खर्चावर निवडणूक आयोग विशेष लक्ष ठेवून आहेत. तर उमेदवारांच्या बँक खात्यांवर आयकर विभागाचं विशेष लक्ष राहणार आहे.
Feb 6, 2017, 08:47 PM ISTआदिवासी विभागाच्या बनावट वेबसाईटने कोट्यवधींचा गंडा
बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा यांच्यावर दाखल करण्यात आलाय.
Jan 10, 2017, 10:33 PM ISTसरकारी विभागांना पाच हजारांपुढची रक्कम 'ई-पेमेंट'नं करावी लागणार
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर मोदी सरकारनं आणखी एक पाऊल उचललं आहे.
Dec 5, 2016, 09:16 PM ISTआयकर विभागाकडून बँकांची कागदपत्रे ताब्यात घेणे सुरू
आयकर विभागाने बँकांची कागदपत्रे ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.
Dec 2, 2016, 07:20 PM ISTआयकर विभागाचा कारवाईचा धडाका
हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं आता कारवाईचा धडाका सुरू केलाय.
Nov 11, 2016, 10:05 AM ISTशिक्षकांसाठी परदेशी अभ्यास दौऱ्याची संधी!
राज्यातील १०० टक्के शाळा प्रगत करण्यासाठी आधी शिक्षकांनी तसेच मुख्याध्यापकांनी शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ होणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिकदृष्ट्या प्रगत देशांतील शाळांना देण्यात येणाऱ्या भेटींना आणि अभ्यास दौऱ्यांना स्व-खर्चाने सहभागी होण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे.
Nov 4, 2016, 04:27 PM ISTआमिर, रणवीर, सलमानसारख्या 'करचुकव्या' कलाकारांना सीबीईसीकडून नोटीस
शाहरुख खाननंतर बॉलिवूडच्या आणखी काही अभिनेत्यांना 'सीबीईसी' अर्थात 'सेंट्रल ब्युरो ऑफ एक्साईज आणि कस्टम'नं नोटीस बजावलीय.
Jul 27, 2016, 11:43 AM ISTआता कळणार किती आनंदी आहे जनता!
देशाच्या इतिहासात प्रथमच, मध्यप्रदेशात आनंद मंत्रालयाची स्थापना करण्यात आलीय.
Jul 16, 2016, 11:57 AM ISTखडसेंकडील महसूल खातं कुणाकडे जाणार ?
एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या मध्यापर्यंत होण्याची शक्यता आहे. खडसेंकडील महसूल खातं कुणाकडे जाणार याबद्दलची उत्सुकताही शिगेला पोहचलीय.
Jun 5, 2016, 09:08 PM IST