वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या, "सॉरी पप्पा लढून-लढून थकले"
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने कोच्चीतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jan 20, 2018, 04:28 PM ISTसतत प्रवासात असाल तर या आजारांपासून सावधान...
व्यवसायाच्या किंवा अन्य कारणामुळे सतत फिरतीवर असणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. एक नव्या संशोधनानुसार, नेहमी फिरतीवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये चिंताग्रस्त आणि निराशावादाच्या समस्या निर्माण होतात.
Jan 10, 2018, 03:04 PM IST८ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर...
जर तुम्ही ८ तासांची झोप घेत नसाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. एका शोधानुसार आठ तासांची झोप न घेणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचा धोका अधिक वाढतो.
Jan 8, 2018, 01:04 PM ISTमृत्यूनंतरचे रहस्य जाणून घेण्यासाठी उच्चशिक्षित इंजिनियरची आत्महत्या
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिलतेच असे नसते.
Jan 3, 2018, 10:55 AM IST'या' लोकांना कमी असतो नैराश्याचा धोका!
व्यक्ती तितक्या प्रकृती, असे म्हटले जाते.
Dec 2, 2017, 12:55 PM ISTतुम्ही बोलताना वारंवार हे शब्द वापरता का?
अनेकदा व्यक्तींना बोलताना विशिष्ट शब्द वारंवार वापरण्याची सवय असते. अमेरिकेत नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार असे काही शब्द समोर आलेत ज्यांचा उच्चार वारंवार होत असेल तर ती व्यक्ती तणावामध्ये आहे.
Nov 17, 2017, 10:19 PM ISTअभिनेत्री इलियाना डिक्रूझने केला होता आत्महत्येचा प्रयत्न
बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इलियानाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
Nov 6, 2017, 03:22 PM IST'या' शहरातील लोक सर्वाधिक तणावाखाली काम करतात!
देशामध्ये तणावाखाली काम करणाऱ्या नोकरदारांवर सर्वेक्षण करण्यात आले.
Oct 12, 2017, 10:51 PM ISTपुरुषांच्या तुलनेत ऑफिसात जाणाऱ्या महिलांना अधिक तणाव
ऑफिसात जाणाऱ्या महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक ताण असतो असे एका संशोधनातून समोर आलेय. अधिक तणावामुळे डिप्रेशनचा धोकाही पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक असतो.
Oct 8, 2017, 08:02 PM ISTअजूनही दीपिका नैराश्यात ?
चित्रपटसृष्टीतील अनिश्चितता हे अनेकदा सेलिब्रिटींच्या नैराश्याचे कारण ठरते.
Oct 6, 2017, 06:52 PM ISTनैराश्याबद्दल जनजागृती करण्यासाठी अरिजितने उचललं पाऊल !
आजकालच्या बदललेल्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
Sep 28, 2017, 10:05 PM IST'ही' अभिनेत्री देखील होती नैराश्याने ग्रस्त...
नैराश्य म्हणजेच डिप्रेशन हा सध्याच्या काळात प्रामुख्याने आढळून येणारा गंभीर आजार.
Sep 19, 2017, 10:15 AM ISTआता सोशल मीडिया सांगणार तुमचं 'डिप्रेशन'
असं म्हणतात की एक फोटो हजार शब्द व्यक्त करतो. त्याचप्रमाणे एका व्यक्तीचा फोटो हा त्याच्या मनातील प्रत्येक भावना व्यक्त करत असतो.
Aug 10, 2017, 01:25 PM ISTमानसिक आरोग्याबाबत अजूनही होतं दुर्लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 09:53 PM ISTनैराश्यग्रस्तांची संख्या वाढतेय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 09:53 PM IST