महायुतीत पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीसांनी स्प्ष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election: महायुतीत मुख्यमंत्री कसा ठरणार? देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टच सांगितलं.
Nov 15, 2024, 01:20 PM ISTमहायुतीच्या नेत्यांकडून सभांचा धडाका, एकनाथ शिंदेंची पुरंदरमध्ये जाहीर सभा
Mahayuti Top Leades Election Campaign Rally Today In Maharashtra
Nov 15, 2024, 12:45 PM IST'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला अजितदादांचा विरोध? फडणवीस म्हणतात, 'जनभावना काय हे...'
Maharashtra Assembly Election: 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकींसाठी मतदान होत आहे. त्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
Nov 15, 2024, 08:52 AM IST
देवेंद्र फडणवीसांच्या बॅगचीही तपासणी; यवतमाळ, कोल्हापूरात बॅगची तपासणी
BJP Share Video Of Bags Checked By Election Commission Squad
Nov 13, 2024, 02:10 PM ISTमहिलांना 2100 रुपये दरमहिना, 25 लाख नोकऱ्या...; महाराष्ट्रासाठी भाजपचा जाहीरनामा, वाचा सविस्तर मुद्दे
BJP Manifesto for Maharashtra Assembly Election 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. भाजपचा जाहीरनाम्यातील मुद्दे समोर आले आहेत.
Nov 10, 2024, 02:07 PM ISTVIDEO | 'संविधान दाखवणे नक्षली विचार, फडणवीस मानतात'; गांधींचा निशाणा
devendra Fadanvis Vs Rahul Gandhi
Nov 8, 2024, 05:05 PM ISTमुंबईत भाजप भाकरी फिरवणार? 'हे' आमदार डेंझर झोनमध्ये, नव्या चेहऱ्यांना संधी?
Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेत सपाटून मार खाल्लेला भाजप (BJP) विधानसभेसाठी सतर्क झाला असून उमेदवार निश्चितीबाबत भाजपकडून तातडीने निर्णय घेतले जात आहेत. या अनुषंगाने काल दिल्लीत भाजपच्या 110 उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली असून त्यात अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कापला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
Oct 17, 2024, 08:52 PM ISTआरंभ...! निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच फडणवीसांनी केला शंखनाद
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा होताच आरंभ...म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Oct 15, 2024, 05:32 PM ISTनवी मुंबई विमानतळ धावपट्टीची यशस्वी चाचणी, सुखोई 30 विमानाचं टेक ऑफ... शिंदे आणि फडणवीसांची उपस्थिती
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर आज धावपट्टीची यशस्वी चाचणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. वायुदलाचं C-295 या विमानाने यशस्वी लँडिंग केलं. लँडिंग होताच विमानावार पाण्याचा फवारा मारत अनोखी सलामी देण्यात आली.
Oct 11, 2024, 01:51 PM ISTआचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा निर्णयांचा धडाका, कॅबिनेट बैठकीत रेकॉर्डब्रेक 80 निर्णय
Cabinet Meeting : आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारने तब्बल 80 निर्णय घेतले आहेत.
Oct 10, 2024, 01:29 PM ISTSolapur | 'देवाभाऊ जो बोलता है, वो करके दिखाता है', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुफान डायलॉगबाजी
Solapur DCM Devendra Fadanvis Dailogs
Oct 7, 2024, 09:00 PM ISTMetro | 'कुणाच्या तरी गर्वाचं हरण करणारी मेट्रो-3' देवेंद्र फडणवीस यांचा टोला
Devendra Fadanvis Criticism on Uddhav Thackeray Over Metro-3
Oct 5, 2024, 09:55 PM ISTबंद लिफाफ्यामध्येच ठरणार उमेदवार, विधानसभेसाठी भाजपचा काय आहे लिफाफा पॅटर्न?
Maharashtra Politics : भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासारख्या मोठया राज्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय. त्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना उमेदवारांची निवड प्रक्रियेतही नवंनवे 'प्रयोग' करण्यास सुरुवात केलीये. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारांची निवड करणे सोपे जावे बंद लिफाफा पद्धत सुरु केलीये.
Oct 2, 2024, 08:33 PM IST'देवेंद्र फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले' वंचितचा खळबळजनक दावा
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा बातमी समोर आली आहे. संजय राऊत 25 जुलैला दिल्लीत नड्डांना भेटले तर फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर ठाकरेंना भेटले असा गौप्यस्फोट वंचितने केला आहे.
Sep 30, 2024, 07:06 PM ISTमनसेचा मोठा निर्णय, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार? उमेदवारही ठरला?
Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर उतरणार आहे. यासाठी मनसेने राज्यभरात उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.
Sep 30, 2024, 03:33 PM IST