'गणेश विसर्जनावर दगडफेक...', केंद्राकडे तक्रार करणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं उत्तर, फडणवीस म्हणाले 'हिंदुत्वासाठी तडफेने...'
Devendra Fadnavis on Nitesh Rane Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) वादग्रस्त विधानं कऱणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात थेट केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यावर कुठे हवं तिथे तक्रार करु शकता असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) त्यावर व्यक्त झाले आहेत.
Sep 19, 2024, 06:43 PM IST
आज गिरगाव चौपाटीवर 'स्वच्छता ही सेवा अभियान' मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होणार सहभागी
Chief Minister and both the Deputy Chief Ministers will participate in the cleanliness campaign at Girgaon Chowpatty today
Sep 19, 2024, 09:35 AM IST'...तर महाराष्ट्रात विरोधी पक्ष सुरक्षित नाही'; 'मोदींचे डोके भलत्याच दिशेने चालते' म्हणत टीका
Slams BJP Policy: "मोदींना विरोध करणाऱ्या सर्वच नेत्यांना भाजपने वधस्तंभावर चढवायचे ठरवले आहे. त्यासाठीच ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून खोटी प्रकरणे तयार केली गेली व विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले."
Sep 19, 2024, 06:35 AM IST'...तर फडणवीसच होतील मुख्यमंत्री', 'त्या' नेत्याने स्पष्टच सांगितलं! 'हॅटट्रीक'ची शक्यता?
Devendra Fadnavis Next CM of Maharashtra?: विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर 2019 मध्ये अवघ्या काही दिवसांसाठी अजित पवारांबरोबर पहाटेची शपथ घेऊन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले.
Sep 18, 2024, 10:19 AM ISTदेवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री, नांदेडमध्ये भाजपची बॅनरबाजी
Devendra Fadnavis the future Chief Minister BJP banner fight in Nanded
Sep 15, 2024, 07:10 PM ISTमोदी-चंद्रचूड आरतीवरुन वाद: फडणवीस 'त्या' इफ्तारचा फोटो शेअर करत म्हणाले, 'फरक फक्त...'
Modi Visit CJI Chandrachud Home Manmohan Singh Iftar Party Photo: चंद्रचूड यांच्या घरी जाऊन मोदींनी गणपतीची आरती केल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच आता फडणवीसांनी हा फोटो शेअर केला आहे.
Sep 13, 2024, 08:36 AM ISTफडणवीसांच्या घरी गणपती दर्शनसाठी BJP आमदारांची गर्दी! प्रसादाबरोबर मिळाले 'हे' 5 सल्ले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सर्वच पक्षांनी सुरु केलेली असताना फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्त भाजपाच्या आमदारांना घरी आमंत्रित केलं होतं.
Sep 13, 2024, 06:49 AM IST'संकेत बावनकुळेच्या नावाने ‘चिरडा व पळा’ योजना सुरू करून...'; ''वर्षा', 'सागर' भ्रष्टाचाऱ्यांचे..'
Devendra Fadnavis Sanket Bawankule Hit And Run Nagpur Case: "लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील व फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील. संकेत बावनकुळे हे सरकारचे लाडके सुपुत्र आहेत."
Sep 12, 2024, 08:04 AM ISTNagpur Hit & Run: 'कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय'; 'दोघे मृत्यूशी झुंज देत असताना...'
Nagpur Hit And Run Case: या प्रकरणामध्ये नंबर प्लेट बदलण्यात आल्यापासून चालकांची फेरफार करण्यात आल्यापर्यंतचे गंभीर आरोप करत थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
Sep 10, 2024, 10:43 AM ISTशिंदेच CM राहतील का? ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, 'उठाठेवींआधी आपल्या भरगच्च..'
CM Candidate In Mahayuti: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका विधानावरुन ठाकरेंचा पक्ष खवळला असून त्यांनी फडणवीसांना काही प्रश्न विचारलेत.
Sep 9, 2024, 07:08 AM IST..म्हणून CM पदाचा चेहरा हवाच; ठाकरेंच्या सेनेची मागणी! म्हणाले, 'गोपीनाथ मुंडेंनी केले तेच फडणवीसांनी..'
Uddhav Thackeray Shivsena Demand Of CM Candidate: विधानसभेच्या निवडणुकीला समोरे जाताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा की नाही यावरुन महाविकास आघाडीमधील घटकपक्षांमध्ये दुमत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. आता ठाकरेंच्या पक्षाने काय म्हटलं आहे पाहूयात...
Sep 9, 2024, 06:43 AM ISTउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर
According to Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Maharashtra ranks first in foreign investment
Sep 6, 2024, 05:30 PM ISTपरकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आकडेवारी
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितली आकडेवारी.
Sep 6, 2024, 01:20 PM IST'फडणवीस तुमची घाणेरडी...', सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यावर अनिल देशमुखांची जहरी टीका
Anil Deshmukh On CBI Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना देशमुखांनी फडणवीसांवर टीका केलीये.
Sep 4, 2024, 05:59 PM IST'शिवरायांनी ब्राह्मणशाहीला...', फडणवीसांच्या 'सुरत लुटली नाही'वरुन आंबेडकरांचा BJP, RSS ला टोला
Prakash Ambedkar On Fadnavis Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot Comment: फडणवीस यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच आता प्रकाश आंबेडकरांनी यावर भाष्य केलं आहे.
Sep 3, 2024, 08:04 AM IST