dhangar reservation

 Mumbai BJP Minister Pankaja Munde Reached Mantralaya Within 24 Hours Of Her Remark For Dhangar Reservation PT2M52S

मुंबई | विधानाला २४ तास होण्याआधीच पंकजा मंत्रालयात

मुंबई | विधानाला २४ तास होण्याआधीच पंकजा मंत्रालयात
Mumbai BJP Minister Pankaja Munde Reached Mantralaya Within 24 Hours Of Her Remark For Dhangar Reservation

Jan 8, 2019, 05:10 PM IST

...तोपर्यंत मंत्रालयात प्रवेश करणार नाही, पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा अहेर

'धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही'

Jan 7, 2019, 10:48 AM IST
 New Delhi MP Pritam Munde And Vikas Mahatme Raise Question On Dhangar Reservation In BJP_s Meeting PT2M21S

नवी दिल्ली | 'धनगर आरक्षणावरून भूमिका स्पष्ट करावी'

नवी दिल्ली | 'धनगर आरक्षणावरून भूमिका स्पष्ट करावी'
New Delhi MP Pritam Munde And Vikas Mahatme Raise Question On Dhangar Reservation In BJP_s Meeting

Jan 3, 2019, 02:20 PM IST

धनगर आरक्षणाबाबत लवकर निर्णय घ्या, प्रीतम मुंडेंची अमित शहांकडे मागणी

अन्यथा आगामी निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसेल.

Jan 3, 2019, 01:51 PM IST

आरक्षण: मुख्यमंत्र्यांसोबतची धनगर समाजाच्या नेत्यांची बैठक निष्फळ

धनगर समाजाची पंपरंगात वेशभूषा धारण करून आंदोलक  मोर्च्यात सहभागी झाले होते.

Aug 28, 2018, 09:53 AM IST

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत तोडफोड

पत्रके भिरकावत आणि भंडारा उधळून त्यांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या.

Aug 24, 2018, 07:04 PM IST

आरक्षणासाठी धनगर समाज आता अधिक आक्रमक होणार !

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर उतरलेला धनगर समाज आता अधिक आक्रमक होणार आहे. 

Aug 21, 2018, 11:20 PM IST

धनगर समाजाने आरक्षणासाठी थोडा धीर धरावा- महादेव जानकर

आरक्षणच्या मागणीसाठी कोणी आत्महत्या करू नये.

Aug 13, 2018, 05:47 PM IST

'भाजप सरकार चले जाव'; धनगर समाजाचं पुण्यात आंदोलन

 पुण्यात जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली आहे.

Aug 6, 2018, 09:10 AM IST

मराठा आरक्षणाबाबत बैठक पण, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचं काय?

धनगर - मुस्लिम समाजाची आरक्षणे सरकारला द्यायची नाहीत, असा आरोपही जलील यांनी केला

Jul 29, 2018, 08:46 AM IST

'गोपीनाथ मुंडे असते तर धनगर आरक्षण मिळाले असते'

विधानपरिषदेत आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेसह विरोधकांनी रणकंदन केलं

Jul 18, 2018, 06:21 PM IST