dharashiv

महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथं आहे मोठ धरण आणि धो धो कोसळणारा धबधबा; ऐतिहासिक महत्व थक्क करणारे

 नळदूर्ग किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे. या किल्ल्यात एक धरण आहे आणि धरणामध्ये पाणीमहल आहे. 

Mar 3, 2024, 10:21 PM IST

वर्ल्डकप पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कुस्तीकडे नेत्यांची पाठ; लोकांचा मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद

Maharashtra Kesari Wrestling Tournament 2023-24 : एकीकडे देशात वर्ल्डकपचा थरार रंगलेला असताना राज्यातही महाराष्ट्राच्या मातीचा खेळ सुरु आहे.  धाराशिवची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगात आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याकडे पुढाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे.

Nov 19, 2023, 11:32 AM IST

'सांगतो तेच करायचं, मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नसतो'; तानाजी सावंतांनी भरला दम

Maharashtra Politics : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत त्यांच्या विधानानांमुळे सातत्याने चर्चेत असतात. अशातच तानाजी सावंत यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 10, 2023, 04:48 PM IST

'माझ्या मुलाला न्याय द्या,' 14 वर्षीय प्रेम शिंदेच्या वडिलांचं आमरण उपोषण; एका महिन्यात काय घडलं?

प्रेम शिंदे याच्या अंगावर मारहाण झाल्याच्या 25 ते 30 जखमा आहेत. आश्रमातील महाराजांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. 

 

Sep 29, 2023, 01:03 PM IST

तुळजापूर-सोलापूर महामार्ग उद्यापासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Solapur-Tuljapur Highway : धाराशिव जिल्ह्यातून जाणारा सोलापूर - तुळजापूर महामार्ग उद्यापासून तीन दिवस बंद राहणार आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारी निमित्त हा महामार्ग बंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही माहिती दिली.

Sep 26, 2023, 09:08 AM IST

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न सुटला, सरकारकडून राजपत्र जारी

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबरोबरच  मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींचं पॅकेज, 35 हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पांसह, नदीजोड प्रकल्पाला 14 हजार कोटींची घोषणा करण्यात आली. ठाकरे सरकारनं वॉटर ग्रीड योजनेचा खून केला असा आरोप यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

Sep 16, 2023, 03:33 PM IST