dhoni

धोनी-जडेजा मैत्री टीम इंडियासाठी घातक?

असं म्हणतात की जो वेळेवर उपयोगी पडतो तोच खरा मित्र.. पण टीम इंडियाचा कॅप्टन कूल धोनीसाठी मात्र त्याचा जिवलग मित्र काही उपयोगी पडत नाही.

Dec 28, 2012, 12:56 PM IST

धोनीचं काही खरं नाही

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग याची ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ चांगलीच घसरली आहे, त्यामुळे धोनीची पाच कंपन्यांनी जवळजवळ हकालपट्टी केलेली आहे.

Dec 20, 2012, 03:20 PM IST

धोनीचं वक्तव्य अनैतिक- पिच क्युरेटर

क्युरेटर प्रबिर मुखर्जी पुन्हा कामावर रूजू झाले मात्र तत्पूर्वी हा वाद चांगलाच चिघळला होता. हा वाद तेव्हा अधिकच चिघळला जेव्हा मुखर्जी यांनी क्युरेटरपदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला.

Dec 1, 2012, 05:51 PM IST

युवराजला ठरवू दे त्याला काय करायचं ते - धोनी

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने म्हटंल आहे की, युवराज सिंग ज्याने कँन्सरसारख्या रोगाशी लढा देऊन त्यावर विजय मिळविला.

Nov 1, 2012, 03:37 PM IST

सेहवागला देशासाठी नीट खेळता येत नाही - धोनी

दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना वीरेंद्र सेहवागची बॅट आग ओकते, मात्र संघाकडून देशासाठी खेळताना त्याच्या बॅटमधून धावाच निघत नाहीत.

Oct 14, 2012, 09:11 AM IST

सेहवाग मुद्दाम खराब खेळला - धोनी

सेहवाग मुद्दाम खराब खेळला हे म्हणणं आहे टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याचं. त्यामुळे आता टीम इंडिया दुफळी माजण्याची शक्यता वाढली आहे.

Oct 12, 2012, 07:07 PM IST

कॅप्टन कूल धोनीचा नवा कानमंत्र `करो या मरो`

टी-20 वर्ल्डकपमधील सुपर एटचा सामना गमवल्यानंतर आता कॅप्टन धोनीही चिंतेत पडला आहे. आता मात्र तो चांगलाच खडबडून जागा झाला आहे.

Sep 30, 2012, 11:34 AM IST

धोनी सुट्टी घेऊन चाललाय तरी कुठे?

टीम इंडियाच्या फॅन्सना सध्या एक प्रश्न सतावतोय की, कॅप्टन धोनी सुट्टीवर का? कसलं सेलिब्रिशन करण्यासाठी माही अँड कंपनी जातेय.

Sep 25, 2012, 11:57 AM IST

किवींना व्हाईटवॉश, भारताचा ५ गडी राखून विजय

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने न्यूझीलंडला व्हाइटवॉश दिला आहे.

Sep 3, 2012, 04:12 PM IST

सेहवागची 'माघार', धोनीच आहे 'शिलेदार'

'वर्ल्डकप धोनीमुळे जिंकलो नाही, तर टीम चांगली होती. आणि त्यामुळेच वर्ल्डकप जिंकलो आहोत.' असं खळबळजनक वक्तव्य करणाऱ्या सेहवागने आता कोलांटउडी मारली आहे. ट्विटरवर ट्विट करून त्याने त्याच्या वक्तव्याबाबत सारवासारव केली आहे.

Jul 7, 2012, 07:28 AM IST

कोहली, धोनी पहिल्या पाचमध्ये

भारतीय क्रिकेट संघाचा प्रतिभावान खेळाडू विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी आयसीसीच्या वन डे रॅकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान पटकावले आहे.

Jun 5, 2012, 08:54 PM IST

तो एक बॉल गेला कुठे ?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे लढत 'टाय' झाली, पण श्रीलंकेचा बॉलर लसिथ मलिंगा याने ३०व्या षटकात सहाऐवजी पाच चेंडू टाकल्यामुळे भारतीय संघाची विजयाची संधी थोडक्यात हुकली असल्याचं म्हटलं जात आहे.

Feb 15, 2012, 03:46 PM IST

श्रीकांत यांनी केली धोनीची पाठराखण

धोनी एँड कंपनीची सध्याची खराब कामगिरी पाहता टीम आणि टीमचा कॅप्टन धोनी यांच्यावर चहूबाजूने टीकेची झोड उठली आहे. मात्र सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष के. श्रीकांत यांनी धोनीला त्याचप्रमाणे कोणा एका क्रिकेटपटूला दोष देणं योग्य नसल्याचं म्हटल आहे.

Jan 8, 2012, 10:22 PM IST

नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर धोनी ?

माओवादी आणि दहशतवाद्यांकडून धमक्‍या मिळाल्याच्या वृत्ताने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची सुरक्षितता वाढविण्यात आली आहे.

Dec 8, 2011, 06:22 AM IST