Hafiz Bhuttavi | कसाबला प्रशिक्षण देणारा दहशतवादी हाफिज अब्दुल सलाम भट्टावीचा मृ्त्यू
Terrorist Hafiz Bhuttavi Died
Jan 12, 2024, 08:30 AM ISTविमान समुद्रात कोसळून प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; दोन्ही मुलीही दगावल्या! क्रॅशचा Video आला समोर
Actor Died In A Plane Crash: तो त्याच्या दोन्ही मुलींबरोबर विमानाने प्रवास करत असतानाच अचानक विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि विमान थेट समुद्रामध्ये कोसळलं.
Jan 6, 2024, 07:30 AM ISTवेफर्स खाल्ल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू! One Chip Challenge मुळे गमावला जीव
One Chip Challenge 14 year Old Boy Died: या मुलाच्या शाळेतून त्याच्या आईला फोन आला आणि त्यांना शाळेत बोलावून घेण्यात आलं. घडलेल्या घटनाक्रमाची माहिती या मुलाच्या आईनेच दिली आहे.
Sep 6, 2023, 10:00 AM ISTपुणे: खेकडे पकडण्याचा मोह जीवावर बेतला! सख्ख्या बहीण-भावाचा ओढ्यात बुडून मृत्यू
Brother And Sister Drown In Water: पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. या दोघांचे मृतदेह बाहेर काढले तेव्हा घरच्यांनी हंबरडा फोडला. गावकऱ्यांनाही या दोन्ही चिमुकल्यांचा मृतदेह पाहून अश्रू अनावर झाले.
Aug 4, 2023, 11:45 AM ISTसरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू; कुटुंबियांना करावी लागली अंतयात्रेची तयारी
चंद्रपूर येथे वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत शव ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.
May 21, 2023, 12:06 AM ISTकुणी कल्पनाही करु शकत नाही असा भयानक मृत्यू; औरंगाबाद येथे राहणाऱ्या तरुणाचा वसईत दुर्दैवी अंत
मृत तरुण औरंगाबाद येथे राहणारा असून तो सुट्टी असल्याने वसई येथे आपल्या मावशीकडे रहायला आला होता. तो परत आपल्या घरी जाणार त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला आहे.
May 13, 2023, 11:49 PM ISTचालता चालता तीन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू; अंगावर काटा आणणारी घटना
रविवारी सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरू असताना गावातीलच किराणा दुकानात खाऊ खरेदी करण्यासाठी जात होती. यावेळी वाटेतच तिला मृत्यने गाठले.
May 7, 2023, 09:47 PM ISTरात्री जिवंत, सकाळी मृत; एका रात्रीत असं घडलं तरी काय? नागपुरमधील धक्कादायक घटना
दोघेही गाढ झोपेत होते. यामुळे आग लागल्याचे त्यांना कळालेच नाही. आगीमुळे खोलीत धुर झाला होता. धुरात गुदमरुन यांचा मृत्यू झाला असावा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Apr 30, 2023, 10:03 PM ISTनांदेडमध्ये गोदातिरी हजारो माशांचा मृत्यू
Thousands of fishes died in Godatiri in Nanded
Apr 22, 2023, 09:10 PM ISTSangli | सांगीतल्या कृष्णा नदीपात्रात मृत माशांचा खच, केमिलयुक्त पाणी नदीत सोडल्याचा आरोप
Sangli Resident On Fish Died Of Polluted Chemical Water
Mar 10, 2023, 09:25 PM ISTCorona Death : XBB.1 ने घेतला बळी; देशात कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटने महिलेचा मृत्यू
भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Varient) नवा व्हेरिएंट XBB.1 ने एक बळी घेतला आहे. त्यामुळे कोरोनाने पुन्हा एकदा भारतात खळबळ माजवली आहे.
Jan 8, 2023, 04:45 PM ISTMeasles : गोवरचं थैमान! 8 महिन्यांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू
बुधवारी म्हणजेच आज अजून एका बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे.
Nov 23, 2022, 09:24 PM ISTलग्न ठरलं म्हणून गेला बाबा श्यामच्या दर्शनासाठी...पण नियतीने खेळ रचला
बाबा श्यामच्या दर्शनासाठी मित्रांसोबत दिल्लीहून आलेल्या श्याम भक्ताचा भीषण अपघातात मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार जखमी झाला.
Nov 15, 2022, 04:38 PM ISTदेशात 'या' ठिकाणी एका दिवसात Corona मुळे 9 जणांचा मृत्यू
दरम्यान पॉझिटीव्हीटी रेट 6.14% वर पोहोचला आहे.
Aug 24, 2022, 06:21 AM ISTबुलेट ट्रेन करा, पण गावाकडच्या रस्त्यांकडेही बघा; चिमुरड्याने बापाच्या हातावरच सोडला जीव
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लखमापूरमध्ये ही घटना घडली आहे.
Jul 27, 2022, 01:34 PM IST