डिझेलची ३ रुपयांनी दरवाढ!
देशात महागाईचा भडका उडण्याची अधिक चिन्हं आहेत. कांद्याने पेट्रोल आणि डिझेलला मागे टाकत ७० रूपयांपर्यंत मजल मारली आहे. यातच आता डिझेलची ३ रूपयांनी दरवाढ करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. आधी दरमहिन्याला ५० पैसे वाढ होणार होती.
Aug 15, 2013, 12:44 PM ISTपेट्रोल-डिझेलमध्ये दोन महिन्यांत पाचवी दरवाढ...
तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केलीय. गुरुवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आलीय.
Aug 1, 2013, 09:36 AM ISTडिझेलच्या दरात ४५ पैशांनी वाढ
डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. लीटरमागे ४५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. हे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
Mar 22, 2013, 08:42 PM ISTडिझेल ४५ पैशांनी महागले, पेट्रोल २५ पैशांनी स्वस्त
सरकारनं डिझेलवरील नियंत्रण हटवल्यानंतर त्याचे लगेचच परिणाम जाणवू लागले आहेत. डिझेल ४५ पैशांनी महागले आहे.
Jan 18, 2013, 09:47 AM ISTडिझेल दर वाढणार दर महिन्याला
अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी, चारी बाजूंनी होणाJdया टीकेला उत्तर देण्यासाठी सरकार काही कडक पावलं उचलण्याचा विचारात आहे. ज्याचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.
Jul 16, 2012, 07:20 PM ISTडिझेल दराचा उडणार भडका
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचं पीटीआयनं म्हटलंय. दरवाढ अटळ आहे, मात्र ती कधी होणार याची तारीख आत्ताच सांगता येणार नसल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय.
Jul 12, 2012, 07:19 PM ISTउपकार झाले, गॅस, डिझेलचे भाव नाही वाढले
केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री जयपाल रेड्डी यांनी नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. तूर्तास डिझेल आणि गॅसची दरवाढ होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच केरोसिनचे दरही वाढणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
May 28, 2012, 05:13 PM ISTडिझेल महागण्याची शक्यता
डिझेलच्या किंमती काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात डिझेल नियंत्रणमुक्त करण्याचे संकेत मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी दिलेत. डिझेल नियंत्रणमुक्त करणं ही राजकीयदृष्ट्या मोठी संवेदनशील गोष्ट आहे. त्यामुळं काही प्रमाणात नियंत्रण हटवण्याचे संकेत बसू यांनी दिले.
Apr 22, 2012, 10:54 PM IST