Vasubaras Wishes 2023 : दिवाळीची पहिली पणती गाय-वासरांसाठी! वसुबारसला प्रियजनांना द्या मराठीतून शुभेच्छा
Vasubaras Wishes 2023 : ''दिन दिन दिवाळी गायी – म्हशी ओवाळी गायी – म्हशी कुणाच्या गायी – म्हशी माझ्या मामाच्या'' लहानपणी म्हणारं हे गाणं तुम्हाला आठवतं. दिवाळीची पहिली पणती गुरुवारी 9 नोव्हेंबरला गाय वासरांसाठी लावली जाणार आहे. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. या सणाचा आनंद द्विगुणी करण्यासाठी खास मराठीतून आपल्या प्रियजनांना सोशल मीडियावरुन शुभेच्छा द्या.
Nov 8, 2023, 11:59 AM IST'उठा उठा दिवाळी आली' म्हणणाऱ्या 'आलार्म काकां'बद्दलच्या 'या'गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
Moti Soap Alarm kaka: आलार्म काका म्हणजे मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. पण ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ या जाहिरातीमधील ‘अलार्म काका’ म्हणून ते लोकप्रिय झाले.कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक चित्रपटांत ते झळकले होते.
Nov 8, 2023, 11:24 AM ISTVasubaras 2023 : आली दिवाळी! गाई वासरांची दिवाळी वसुबारस 9 नोव्हेंबरला होणार साजरी, अशी करा पूजा
Vasubaras 2023 : आली माझ्या घरी ही दिवाळी म्हणायची वेळ आली आहे. गुरुवार 9 नोव्हेंबरला दिवाळीचा पहिला सण घरोघरी साजरा करण्यात येणार आहे.
Nov 8, 2023, 11:10 AM ISTतुम्ही धनत्रयोदशीला 5gm, 10gm आणि 20gm ची नाणी खरेदी करणार आहात? मग जाणून घ्या किंमत
Dhanteras 2023 : धनत्रयोदशीच्या दिवशी नव्या वस्तू, सोने- चांदी खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे 5gm, 10gm आणि 20gm लक्ष्मी-गणेश आणि व्हिक्टोरियाच्या नाण्यांची खरेदी करण्यात येते. तुम्ही पण नाणे खरेदीचा विचार करत असाल तर जाणून घ्या किंमत किती आहे ते.
Nov 7, 2023, 12:22 PM ISTएखादं नातं किती गोड असावं? सुहाना खान पार्टीतून निघताच बिग बींचा नातू तिच्यामागोमाग आला आणि...
Manish Malhotra Diwali Party : सणउत्सव आणि त्यातही दिवाळीचे दिवस सुरु झाले की, हिंदी कलाजगतामध्ये सेलिब्रिटी मंडळींच्या दिवाळी पार्टीची सत्र सुरु होतात.
Nov 7, 2023, 10:35 AM IST
Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला एकाच वेळी 4 राजयोग, पुढील 7 दिवसांत 14 शुभ योग, पाहा कधी करावी दिवाळीची खरेदी
Dhanteras 2023 : सर्वात शुभ मुहूर्त धनत्रयोदशीला असणार आहे. या दिवशी 4 राजयोग आणि एक शुभ योग तयार होत आहे. 10 नोव्हेंबरला 5 योग होणार आहे. धनत्रयोदशीला सोने, चांदी, भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे.
Nov 7, 2023, 09:25 AM ISTShadashtak Yog: शुक्र-शनीने तयार केला षडाष्टक योग; 'या' राशींवर पाण्यासारखा बरसणार पैसा
Shadashtak Yog: ज्योतिषशास्त्रीय शास्त्राच्या मान्यतेनुसार शुक्र आणि शनि हे अनुकूल ग्रह आहेत. या दोघांचा संयोग काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
Nov 7, 2023, 09:25 AM ISTShare Market Muhurat Trading : शेअर बाजारात कधी असेल मुहूर्त ट्रेडिंग? जाणून घ्या वेळ आणि संपूर्ण शेड्यूल
Diwali Muhurat Trading 2023 : राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजार 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंगसाठी ओपन असणार आहे.
Nov 6, 2023, 09:40 PM IST
VIDEO | मुंबईकरांनो मॉर्निंग वॉकला जाऊ नका! प्रदूषणामुळे नियमावली जाहीर
Mumbai Health Department Alert For Diwali Rising Air Pollution
Nov 6, 2023, 03:20 PM ISTDiwali आधी सर्वसामान्यांना दिलासा; तेलाच्या किमतींमध्ये घट, पण कितपत फायदेशीर?
Diwali : सणासुदीच्या दिवसांमध्ये उत्साह कितीही असला तरीही चिंता लागून राहिलेली असते ती म्हणजे खर्चाची. पगारामध्ये घरखर्च आणि सणाच्या निमित्तानं आलेला वाढीव खर्च भागवायचा कसा याचीच चिंता अनेकांना लागून असते.
Nov 6, 2023, 09:38 AM IST
Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला 50 वर्षानंतर दुर्मिळ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पुजाविधी
Dhanteras 2023 muhurat : वैदिक कॅलेंडरनुसार, सणावर अनेक दुर्मिळ संयोग तयार होतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर दिसून येतो. या वर्षी 50 वर्षांनंतर धनत्रयोदशीला एक अद्भुत योग तयार होणार आहे.
Nov 6, 2023, 12:11 AM ISTDiwali 2023 Date : भाकड दिवसामुळे 7 दिवसांची दिवाळी, प्रकाशाच्या उत्सवाला कधीपासून सुरुवात जाणून घ्या तारीख, मुहूर्त
Diwali 2023 : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी...यंदा 2 भाकड दिवसामुळे 7 दिवसांची दिवाळी असणार आहे. प्रकाशाच्या उत्सवाला नक्की कधीपासून सुरुवात होणार जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त
Nov 5, 2023, 08:40 PM ISTDiwali 2023: भगवान श्रीकृष्णाच्या 16 हजार बायका अन् छोटी दिवाळीचं कनेक्शन काय?
What is Chhoti Diwali : नरकासुर नावाचा राक्षस कचाट्यातून वाचलेल्या मुलींना समाजात आदर आणि मान्यता मिळावी म्हणून भगवान श्रीकृष्णाने सर्व स्त्रियांना आपली पत्नी मानलं. मात्र, नरकासुरच्या आईने एक सण साजरा केला.
Nov 4, 2023, 11:19 PM ISTदिवाळीच्या सणाच्यावेळी असा ठेवा मधुमेह नियंत्रण, 'या' चाचण्या करतील मदत
How To Control Diabetes During Diwali : दिवाळी सारख्या उत्सवात स्वतःच्या तब्बेतीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. अशावेळी कोणत्या टेस्ट तुम्हाला मदत करतात.
Nov 4, 2023, 08:19 PM ISTVIDEO | दिवाळीच्या तोंडावर फराळाचे जिन्नस महागले
Price Increased By 35 To 40 Percent Of Product In General market know in detail
Nov 4, 2023, 06:25 PM IST