विस्मरणात गेलेला दिवाळीचा पदार्थ; पारंपारिक तांदळाच्या पिठाच्या ढेबऱ्या, पाहा कृती
दिवाळी म्हटलं की पदार्थांची लगबग सुरू होते. राज्यात प्रत्येक प्रांतानुसार दिवाळीचा फराळ वेगवेगळा बनवण्यात येतो. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम मराठवाडा येथील फराळाची चव वेगवेगळी असते.
Oct 25, 2024, 05:53 PM ISTDiwali 2024: दिवाळीपूर्वी घरात लावा ही 5 रोपं, लक्ष्मी होईल प्रसन्न, आर्थिक अडचणी होतील दूर
यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून त्यासाठी सर्वजण उत्साहित आहेत. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. यावर्षी 29 ऑक्टोबरपासून धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. तुम्हाला अशा काही रोपांबद्दल सांगणार आहोत जी रोप तुम्ही दिवाळीच्या पूर्वी घरी आणलीत तर लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतील.
Oct 25, 2024, 05:14 PM ISTदिवाळीच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका! अन्यथा माता लक्ष्मी होईल नाराज
Diwali 2024 : हिंदू धर्मात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. यादिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी येतात, अशी मानता आहे. ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो.
Oct 25, 2024, 05:11 PM IST
दिवाळीत चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी बनवा टोनर
Homemade toner :दिवाळीत सुंदर नितळ त्वचा सगळ्यांनाच हवी असते. पण त्यांना त्यांच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी ते कळत नाही. तुम्हाला त्वचेसाठी फार काही करण्यासाठी वेळ नसेल तर तुमच्यासाठी टोनर हे अमृताप्रमाणे आहे.
Oct 25, 2024, 02:48 PM IST
लक्ष्मी देवी होईल नाराज! चुकूनही करू नका 'या' गोष्टी
दिवाळीत विशेषतः लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी देवीला खूप महत्त्व असतं. अशात काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या केल्याने लक्ष्मी नाराज होऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या चूका केल्याने लक्ष्मी नाराज होऊ शकते.
Oct 24, 2024, 05:45 PM ISTसगळे पाहतच राहतील! दिवाळीत हटके दिसण्यासाठी नक्की ट्राय करा ट्रेंडी लूक
Diwali look:सणासुदीच्या काळात महिलांना सुंदर आणि हटके दिसायचे असते.अश्यातच त्यानां इतरांपेक्षा वेगळे कपडे घालायचे असतात.
Oct 23, 2024, 05:34 PM ISTVasubaras 2024 : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व
Vasubaras 2024 Date : दिवाळीची पहिली पणती ही गाय - वासरांसाठी लावली जाते. दिवाळी पहिला दिवस हा वसुबारसपासून सुरु होतो. तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व जाणून घ्या.
Oct 23, 2024, 02:12 PM ISTदिवाळीत शिवून घ्या 'हे' स्टायलिश ब्लाऊज, प्रत्येक बॉडीटाईपला दिसतील शोभून
दिवाळी एका आठवड्यावर आली आहे. अशात महिलांची तयारी सुरु झाली आहे. अशात महिलांना जर साडी नेसायची असेल तर त्यांनी कसं ब्लाऊज डिझाइन करायला हवं जे त्यांना शोभेल त्याविषयी जाणून घेऊया...
Oct 21, 2024, 07:18 PM ISTDiwali 2024 : दिवाळी का साजरी केली जाते, तुम्हाला माहिती का? हे आहे यामागचं कारण
Diwali 2024 : दीपमाला उजळवून, दिव्यांची आरास करून अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणजे दिवाळी. प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी ही दिवाळी का साजरी करतात तुम्हाला माहितीये का?
Oct 21, 2024, 04:29 PM ISTदिवाळी स्पशेल : घरात चिलटं, मुंग्या, झुरळं आणि पालीमुळे हैराण! 'या' 10 उपायाने करा नायनाट
Diwali 2024 Cleaning Tips : अवघ्या दोन एका आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे. पुढच्या सोमवार 28 ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. 28 ऑक्टोबरला वसुबारस असणार आहे. अशात लक्ष्मीला आनंदी ठेवण्यासाठी घरात साफसफाई सुरु झालीय. घरात चिलटं, मुंग्या, झुरळं आणि पालीमुळे तुम्ही हैराण असाल तर हे 10 सोपे उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतील.
Oct 20, 2024, 04:16 PM ISTऐन सणासुदीत सोन्याच्या दरात वाढ, चांदीही 3 हजारांनी महागली
During the festive season the price of gold and silver increased
Oct 20, 2024, 02:00 PM ISTदिवाळीच्या आधी तांबा पितळेच्या मूर्ती स्वच्छ करा; 'या' टिप्स वापरून लख्ख चमकतील
Idols Cleaning Before Diwali: दिवाळीसाठी साफसफाई करणे म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
Oct 20, 2024, 11:47 AM ISTचकली तुटते, तेलात विरघळते; भाजणीचे पीठ बनवताना होतेय गल्लत, हे घ्या अचूक प्रमाण आणि पद्धत
Diwali 2024: दिवाळीच्या फराळांमधील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भाजणीची चकली. चवीलाही भन्नाट पण बनवण्यासाठीही तितकीच डोकेफोड करावी लागते.
Oct 20, 2024, 10:51 AM IST
ऐन सणासुदीत सोनं 80 हजाराच्या पार, चांदीच्या दरातही प्रति किलो वाढ
During festive season, gold crossed 80 thousand price of silver also increased per kg
Oct 19, 2024, 01:25 PM ISTDiwali 2024 : दिवाळी 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर कधी आहे? वसुबारसपासून लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजपर्यंत जाणून घ्या योग्य तिथी
Diwali 2024 Date : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी.., प्रकाशाचा हा सण यंदा 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर कधी आहे? वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त
Oct 18, 2024, 04:10 PM IST