diwali

'अजय देवगणने फार मोठी चूक केली', आमीर खान स्पष्टच बोलला, म्हणाला 'उगाच टक्कर...'

'भूल भुलैय्या 3' आणि 'सिंघम अगेन' हे दोन्ही चित्रपट 1 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवरील स्पर्धेत कार्तिक आर्यनचा भूल भुलैय्या 3 बाजी मारताना दिसत आहे. 

 

Nov 18, 2024, 07:41 PM IST

Dev Deepawali 2024 : देव दिवाळीला तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस, 'या' 5 जागा दिवा नक्की लावा

Dev Deepawali 2024 : देव दिवाळीला तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस, 'या' 5 जागा दिवा नक्की लावा

Nov 15, 2024, 04:46 PM IST

दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळलात? मग उरलेल्या फराळापासून बनवा 2 खमंग पदार्थ, बोटं चाटत राहाल!

 दिवाळीच्या दिवसांमध्ये फराळातील पदार्थ लोक आवडीने खातात, मात्र दिवाळी संपली कि उरलेल्या फराळाचं नेमकं करायचं काय असा प्रश्न पडतो. 

Nov 8, 2024, 07:32 PM IST

दिवाळी आणि देव दिवाळी यामध्ये काय फरक?

दिवाळी आणि देव दिवाळी यामध्ये काय फरक? 

Nov 7, 2024, 09:33 AM IST

दिवाळीला नवीन झाडू खरेदी केलीय? पण आता घरभर भुसा होतोय? 4 ट्रिक्सने करा झाडू स्वच्छ

Diwali Special Trick : दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी केली जाते. लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. पण नवीन झाडू वापरताना त्यामधून पडणारा भुसा अतिशय त्रासदायक ठरतो. अशावेळी वापरा 4 ट्रिक्स. 

Nov 4, 2024, 11:10 AM IST

Weekly Horoscope : दिवाळीनंतरचा हा आठवडा या राशींसाठी अडचणी, संकटाचा! सगळ्या कामांमध्ये अडथळा

Weekly Horoscope 04 to 10 november 2024 in Marathi : दिवाळीचा उत्साह संपला आता नवीन आठवड्याला सुरुवात झालीय. या आठवड्यात अंगारक योग विनायक चतुर्थी, पांडव पंचमी असणार आहे. आठवड्याभर दिवाळीचा जल्लोष केल्यानंतर आता कामाला सुरुवात करायची आहे. संपत्ती, करिअरमध्ये प्रगती, कार - घर अगदी सगळ्यादृष्टीने हा आठवड्या कसा असेल. शिवाय या आठवड्यात शुक्र आणि गुरू संयोगातून परिवर्तन योग असणार आहे. असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन पर्यंत साप्ताहिक राशीभविष्य 

Nov 4, 2024, 09:10 AM IST

स्टीलच्या ग्लासाखाली फटाके फोडणं 10 वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतलं; ग्लासाचे तुकडे झाले अन्...

Diwali Celebration Went Wrong: मुंबईमध्ये फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्याही अधिक आहे. फटाके फोडताना हात, पाय व चेहरा भाजलेल्यांची आणि डोळ्याला दुखापत झालेल्यांची संख्या अधिक आहे.

Nov 4, 2024, 06:49 AM IST

Bhai Dooj Panchang : आज भाऊबीजसह सौभाग्य योग! लाडक्या भाऊरायाला औक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त काय?

Diwali 3 november 2024 Panchang : आज भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक मानला जाणारा सण दिवाळी भाऊबीज. आज भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो. बहीण भावाचं औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. जाणून घ्या भाऊबीज शुभ मुहूर्त

Nov 3, 2024, 09:33 AM IST

Horoscope : वृषभ, सिंह राशीसह 5 राशींना भाग्याची साथ, भाऊबीजेचा दिवस कसा असेल?

भाऊबीजेचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, नशीब तुमची साथ देईल की नाही, काम पूर्ण होईल की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर आजचे राशीभविष्य वाचा 3 नोव्हेंबर 2024. 

Nov 3, 2024, 06:45 AM IST

तुम्ही खात असलेली काजू कतली भेसळयुक्त तर नाही ना? वापरा 'या' टिप्स 2 सेकंदात कळेल

Kaji Katli : सणासुदीच्या निमित्ताने गोड पदार्थ फारच आवडीने खाल्ले जातात. त्यापैकी अनेकांची आवडीची मिठाई म्हणजे 'काजू कतली'. मात्र सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईंना मोठी मागणी असल्याने अनेकदा भेसळयुक्त मिठाई सुद्धा मार्केटमध्ये येते. अशावेळेस भेसळयुक्त आणि शुद्ध किंवा खरी काजू कतली कशी ओळखायची याबाबत जाणून घेऊयात. 

 

Nov 2, 2024, 04:18 PM IST

Bhai Dooj 2024 Date : 3 की 4 नोव्हेंबर कधी आहे भाऊबीज? 'या' अशुभ योगात भाउरायाचं औक्षण करु नका, पाहा शुभ मुहूर्त

Bhai Dooj 2024 Shubh Muhurat : बलिप्रतिपदानंतर दिवाळीची सांगता होते ती भाऊ बहिणीच्या सणाने भाऊबीजने...यंदा लक्ष्मीपूजन दोन दिवस करण्यात आलं. तसंच अनेकांना संभ्रम आहे भाऊबीज नेमकी कधी आहे. 

Nov 2, 2024, 01:58 PM IST