dmk

अखेर मैत्री तुटलीच; ‘डीएमके’च्या तीन मंत्र्यांचे राजीनामे!

‘डीएमके’चा यूपीएशी अखेर काडीमोड झालाय. डीएमकेच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना भेटून आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे सोपवलेत तर आणखी दोन मंत्रीही लवकरच राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.

Mar 20, 2013, 01:24 PM IST

केंद्र सरकार झुकलं, डीएमकेची मागणी मान्य

श्रीलंकेत तमिळींवर अन्याय होत आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे युनोमध्ये श्रीलंकेविरोधात प्रस्ताव आणण्याबाबत भारताने प्रयत्न करावा. तसेच श्रीलंकेविरोधात आवाज उठवावा, अशी डिएमकेची मागणी होती. मात्र, सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने केंद्रीतील युपीए सरकाचा पाठिंबा डीएमकेने काढला. त्यामुळे केंद्रातील सरकार अडचणीत सापडले होते. डीएमकेपुढे सरकारने गुडघे टेकले. त्यांची मागणी मान्य केल्याने सरकारचा धोका टळला आहे.

Mar 19, 2013, 12:05 PM IST

डीएमकेने यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला

यूपीए सरकारचा पाठिंबा डिमकेने काढून घेतला आहे. यूपीएमधून डीएमके बाहेर पडली आहे. डीएमकेनं पाठिंबा काढून घेतल्याने सरकारचा धोका वाढला आहे.

Mar 19, 2013, 11:47 AM IST

'डीएमके'चाही प्रणवदांना पाठिंबा

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची आगेकूच कायम आहे. डीएमके या पक्षानेही आता मुखर्जी यांच्या नावाला संमती दिली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या नावाला आमचा विरोध नाही, असं तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख करुणानिधी यांनी स्पष्ट केलं.

May 5, 2012, 07:37 PM IST