डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईत 135 रुग्ण दगावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2017, 05:14 PM ISTइनअफ इज इनअफ, मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना डोस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2017, 04:40 PM ISTडॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2017, 04:15 PM IST...तर डॉक्टरांविरोधात अवमान याचिका करणार दाखल
राज्यभरातले निवासी डॉक्टर आज कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळं त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी ऍड. दत्ता माने यांनी केलीय. सकाळी अकरा वाजता मुंबई उच्च न्यायालयात ते अवमान याचिका दाखल करणार आहेत. काल झालेल्या सुनावणीवेळी निवासी डॉक्टरांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.
Mar 24, 2017, 10:32 AM ISTनागपूर शहरातील ३५०० डॉक्टर्स संपावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 09:57 PM ISTस्वाईन फ्लूच्या साथीत डॉक्टरांचा संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 09:57 PM ISTसंपादरम्यानच्या त्या दिवसांतील बळींचे काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 09:35 PM ISTडॉक्टरांच्या संपामुळे रुणसेवा कोलमडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 09:34 PM ISTडॉक्टरांच्या आंदोलनाने ११ वर्षांच्या चिमुरड्याने गमावला जीव..
डॉक्टरांच्या संपामुळे राज्यभरात रुग्णांचे अतोनात हाल होतायत... मुंबईतल्या सायन, केईएमसह सर्वच रुग्णालयांमध्ये काम ठप्प आहे. सायन रुग्णालयात उपचाराआभावी एका 11 वर्षांच्या चिमुरड्याला प्राण गमवावे लागलेत. शस्त्रक्रीया रद्द झाल्यामुळे रुग्णांचा जीव मेटाकुटीला आलाय...
Mar 23, 2017, 06:54 PM ISTडॉक्टरांच्या आंदोलनाने ११ वर्षांच्या चिमुरड्याने गमावला जीव..
डॉक्टरांच्या आंदोलनाने ११ वर्षांच्या चिमुरड्याने गमावला जीव..
Mar 23, 2017, 05:15 PM ISTराज्यभरातील डॉक्टरांनी केला मारहाणीचा निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 01:17 PM ISTमार्डनं पुकारलेला संप घेतला मागे
मार्डने शुक्रवारी पुकारलेला संप मागे घेतला आहे. निवासी डॉक्टरांना संप करण्याचा अधिकार नसल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं एका सुनावणी दरम्यान दिला होता. त्या आदेशानुसार अखेर मार्डने आपला उद्याचा संप मागे घेतलाय.
Mar 16, 2017, 11:18 PM ISTदेशातील खासगी डॉक्टर संपावर
देशातील खासगी डॉक्टर आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहे. खासगी डॉक्टरांच्या देशव्यापी संपात पुण्यातील डॉक्टर्स देखील सहभागी झाले आहे . पुणे इंडियन डिकल असोसिएशननं मोर्चा काढून संपला पाठींबा दर्शवला.
Jun 25, 2012, 01:24 PM ISTरूग्णालयात मारहाण, डॉक्टर अघोषित संपावर
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं अघोषित संप पुकारला आहे. संपामुळं रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Apr 23, 2012, 03:39 PM IST