doctor

श्वसनाचा त्रास होता म्हणून डॉक्टरांकडे गेला, पण यामागील कारण समोर येताच डॉक्टरांना ही धक्का बसला

तो व्यक्ती माऊंट सिनाई नावाच्या क्लिनिकमध्ये गेला, जिथे त्याला असे सत्य कळले की, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

Mar 2, 2022, 04:37 PM IST

भारतीय विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी युक्रेनला का जातात, त्यासाठी किती येतो खर्च? सर्वकाही जाणून घ्या

भारतीय विद्यार्थी (Indian Students) डॉक्टर (Doctor) होण्यासाठी युक्रेनला (Ukraine) पसंती देताना दिसत आहेत. भारतात वैद्यकीय शिक्षण मिळत असतानाही युक्रेनमध्ये का जातात भारतीय विद्यार्थी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

Mar 2, 2022, 02:47 PM IST

डॉक्टरांनी ठरवलं मृत, पण शव-कक्षात ठेवल्यावर ती जिवंत... नक्की असं काय घडलं

या महिलेचा मृत्यू झाला असे सांगत, डॉक्टरांनी महिलेच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये ठेवण्यासाठी सांगितले.

Feb 26, 2022, 06:48 PM IST

४ वर्षांच्या चिमुकल्याने गिळली बॅटली, १४ तासांनंतर....

बाळाचं कुतुहल जीवावर बेतलं. पालकांनी तातडीने घेतला महत्वाचा निर्णय 

Feb 15, 2022, 07:09 AM IST

वावा सुरेशच्या प्रकृतीबाबात मोठी अपडेट, पाहा सध्याची परिस्थिती

साप चावल्यानंतर वावा सुरेशची प्रकृती फारच खालावली होती यामुळे त्याला काही दिवस आयसीयुमध्ये ठेवले होते. 

Feb 9, 2022, 12:47 PM IST

एवढी सुंदर डॉक्टर की, चांगले चांगले 'आयुष्यभर मला बरं नाही', असं ढोंग करतील...

तेरे हुस्नं की क्या तारीफ करु.... अशीच अवस्था ती समोर आल्यावर प्रत्येकाचीच होत असणार यात शंका नाही...

 

Feb 4, 2022, 06:08 PM IST

अडीचशे साप चावल्यानंतर काही झालं नाही, पण १० सेकंदात या कोब्राने वावा सुरेशला अडचणीत आणलं?

सापाने चावा घेतल्याचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की अगदी 10 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये कोब्राने कसा वावा सुरेशला दंश केला.

Feb 3, 2022, 07:27 PM IST

कोब्राने चावा घेतलेला प्रसिद्ध सर्पमित्र वावा सुरेशने डोळे उघडले पण ...

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये वावा सुरेश सापाला पकडत असताना दिसत आहे.

Feb 3, 2022, 06:19 PM IST

पुरुषांमधील ही 10 लक्षणे असू शकतात कॅन्सरचे संकेत, याकडे कधीही दुर्लक्ष करु नका

 सुरुवातीच्या टप्प्यातच त्याची लक्षणे ओळखून तुम्ही त्यावर उपचार केलेत तर पुढे काही गंभीर होण्यापासून तुम्ही त्याला रोखू शकता.

Feb 3, 2022, 05:13 PM IST

या पद्धतीने सफरचंद खाणं आरोग्यासाठी चांगलं, जाणून घ्या माहिती

प्रत्येक लोकांनी चांगल्या आरोग्यासाठी दिवसाला एक तरी फळ खावं असे डॉक्टर सांगतात.

Jan 28, 2022, 04:19 PM IST

Lata Mangeshkar यांच्या डॉक्टरांनी दिलं हेल्थ अपडेट, म्हणाले...

लता दीदींना कोरोना आणि न्यूमोनियामुळे दक्षिण मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल केलंय.

Jan 22, 2022, 03:52 PM IST

Lata Mangeshkar Health Update : लतादिदी ICU मध्येच, प्रकृतीबाबत महत्वाची बातमी

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

Jan 13, 2022, 11:57 AM IST

170 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण, संसर्ग प्रमाणात मोठी वाढ

Coronavirus : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ओमायक्रॉननंतर कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Jan 5, 2022, 08:57 AM IST