drainage

महानगर गॅस आणि पश्चिम रेल्वेच्या दिरंगाईमुळे कामात अडथळा - बीएमसी

पावसाळ्यात थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी साचण्याचे हमखास ठिकाण म्हणून हिंदमाता परिसर प्रसिद्ध आहे.

Mar 9, 2018, 09:06 AM IST

गटारात भाजी लपवल्याप्रकरणी मुंबई पालिका करणार कारवाई

सांताक्रुझ इथल्या वाकोला परिसरात गटारात भाजी लपवल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात कारवाई करण्याचे संकेत पालिकेने दिले आहेत. याबाबतचे वृत्त झी मीडियाने प्रसारीत केले होते. झी मीडियाच्या या वृत्तानंतर प्रशासनाला जाग आलीय. 

Feb 10, 2018, 03:47 PM IST

मुंबई | फेरिवाल्यांनी गटारीत लपवला भाजीपाला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 01:46 PM IST

पुण्यात नाल्यातून 14 वर्षांचा मुलगा वाहून गेला

शहरातील सदाशिव पेठेतील अंबिल ओढा झोपडपट्टीतून जाणाऱ्या नाल्यातून 14 वर्षांचा मुलगा वाहून गेला. त्याचा शोध घेतला असता तपास लागला नाही. दरम्यान, शोध मोहीम संध्याकाळी थांबविण्यात आली.

Jan 7, 2017, 07:50 PM IST

वसई स्टेशनचा स्लॅब कोसळल्यानं प्रवासी गटारात

वसई स्टेशनचा स्लॅब कोसळल्यानं प्रवासी गटारात

May 31, 2016, 10:18 PM IST

भाजप खासदार गटारीत कोसळून जखमी

भाजप खासदार पूनम माडम गटारीत कोसळून जखमी झाल्या आहेत.

May 16, 2016, 01:08 PM IST

ठाण्यातल्या नालेसफाईला लवकरच होणार सुरुवात

ठाण्यातल्या नालेसफाईला लवकरच होणार सुरुवात

Apr 29, 2016, 09:23 PM IST

एका ड्रेनेजमध्ये दिसली मगर, नागरिकांत घबराट

प्राणीसंग्रहालयातील मगर संग्रहालयाबाहेरच्या ड्रेनेजमध्ये दिसल्यानं सोलापूर पालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचा गलथान कारभार उघडकीस आलाय..

Dec 15, 2015, 05:46 PM IST

पावसाळा तोंडावर... नालेसफाईचं काय?

पावसाळा तोंडावर... नालेसफाईचं काय?

May 29, 2015, 08:34 PM IST