नाशिकमध्ये स्वच्छता अभियान फोटो पुरताच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 09:50 PM ISTस्पॉट लाइट: लग्नलॉजी नवं नाटक रंगभूमिवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2015, 07:33 PM ISTमुंबईत दिर्घांक स्पर्धेच्या अंतिम फेरीस सुरुवात
मुंबईत दिर्घांक स्पर्धेच्या अंतिम फेरीस सुरुवात
Feb 11, 2015, 02:30 PM ISTबेळगावचा लढा सुरूच राहील, नाट्य संमेलनाचा आखाडा नको - उद्धव
बेळगावचा लढा सुरूच राहील, मात्र नाट्य संमेलनाचा आखाडा करू नका, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय.
Feb 6, 2015, 06:06 PM ISTमुंबईत राज्यस्तरीय दीर्घांक स्पर्धेला सुरुवात
मुंबईत राज्यस्तरीय दीर्घांक स्पर्धेला सुरुवात
Jan 17, 2015, 11:22 AM ISTमहिलेचा दारूपिऊन पोलिस स्टेशनमध्ये राडा
दिल्ली जवळील गुडगावमध्ये एका महिलेने दारू पिऊन राडा केला, एवढंच नाहीतर बेदरकारपणे गाडी चालवत गाडीला टक्कर दिली, यानंतरही या महिलेला पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आलं.
Nov 11, 2014, 08:36 PM ISTआधुनिक रंगभूमीचं सोनेरी पान – गिरीश कार्नाड (लेख)
महाराष्ट्.. कलावंताची खाण आणि कलेचं माहेरघर.. इथल्या मातीचा कणन कण शोध घेत असतो दुरवरच्या त्या क्षितीजाचा.. आणि मातीचा वारसा खेळतो प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या नसानसातून..
Nov 1, 2013, 08:58 PM ISTराहुल गांधींवर भाजप प्रतिक्रिया, नौटंकी सरकार
काँग्रेसचे युवा नेते आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानावर भाजपनं तीव्र शब्दांत टीका केली आहे. हे काँग्रेस नव्हे, नौटंकी सरकार असल्याचा टोमणा भाजप प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी लगावला आहे.
Sep 27, 2013, 03:20 PM ISTनिवडणुकीचे `झोलबच्चन`
जबरदस्त ड्रामाबाजी असलेल्या नाटकालाही लाजवेल अशी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणूक.’सगळे उभे आहेत’ म्हणत नाट्यमय घटनांचा रोज नवा अंक इथे पाहायला मिळाला.
Feb 21, 2013, 07:04 PM IST`एक चावट संध्याकाळ` महिलांनी पण पाहिलं
एक चावट संध्याकाळ या वादातीत नाटकाचा प्रयोग याआधी फक्त पुरुषांसाठी होत होता.पण नाटकाच्या २५ व्या प्रयोगाला महिलांनाही हा प्रयोग पाहण्याची संधी मिळाली.
Sep 1, 2012, 04:11 PM ISTमकरंदचा बहारदार 'केशव पाडळशिंगीकर'
प्रशांत अनासपुरे
जाऊ बाई जोरात' या नाटकाचे एक हजारांवर प्रयोग केल्यानंतर मकरंद अनासपुरेनं रंगभूमीवरून एकाएकी एक्झीट घेतली. त्यानंतर मालिकांमधले छोटे-मोठे रोल सांभाळत मकरंद सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर झळकू लागला.
एज्युकेशन नव्हे 'यडूकेशन'...
'यडूकेशन' हे नवं कोरं नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. नावावरुन नाटकाचा विषय काय असेल कळत नाहीए ना? एकांकिका हे व्यावसायिक नाटक आणि मराठी सिनेमात एन्ट्री घेण्यासाठी असलेलं हक्काचं व्यासपीठ.
Mar 20, 2012, 04:18 PM ISTगिरगाव व्हाया दादर....
अमोल भोर दिग्दर्शित गिरगांव व्हाया दादर या नाटकाचे नुकतेच २५ प्रयोग पूर्ण झाले. या नाटकातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा अधोरेखित करण्यात आला आहे आजच्या तरुणपिढीला आधुनिकीकरणाचं आकर्षण, 3D पिक्चर्स, रॉकिंग गाणं हेच त्यांचं आयुष्य.
Jan 3, 2012, 08:04 PM ISTसंगीत मानापमान नाटक पुन्हा रंगभूमीवर
बालगंधर्वांनी अजरामर केलेलं संगीत मानापमान हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येतंय. शंभर वर्षांपूर्वी हे नाटक लिहिलं गेलं होतं. हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येण्यासाठी राहुल देशपांडेंनी पुढाकार घेतलाय. येत्या अठरा तारखेला संगीत मानापमानचा पहिला प्रयोग पुण्यात होणार आहे.
Dec 16, 2011, 03:59 AM ISTनेहरु सेंटरमध्ये नाट्यमहोत्सव
' पुनश्च हनिमून ', ' प्रिया बावरी', ' तिची १७ प्रकरणे ' या गाजलेल्या मराठी नाटकांसह हिंदी आणि इंग्रजी भाषेतील दर्जेदार नाटकांचा महोत्सव येत्या१९ ते २६ सप्टेंबर याकालावधीत वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये होत आहे . सेंटरच्या सांस्कृतिक विभागातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवाचे यंदा १५वे वर्ष आहे .
Oct 20, 2011, 03:02 PM IST