drinking water

जेवताना पाणी पिणे अमृत की विष?

Drinking Water: पाणी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात अन्यथा फायद्यांऐवजी नुकसानच जास्त होईल. जेवताना एकदाच खूप पाणी पिण्यापेक्षा थोडे थोडे पाणी प्या. जेवताना एकावेळी खूप पाणी प्यायल्यास अपचनाची समस्या होऊ शकते. आयुर्वेदानुसार जेवण्याआधी पाणी पिणे अमृत, जेवताना पाणी पिणे परमानंद आणि जेवल्यानंतर पाणी पिणे हे विष असते. 

Oct 29, 2023, 02:30 PM IST

कमी पाणी प्यायल्यानं होऊ शकतात गंभीर समस्या! 'या' गोष्टींची घ्या काळजी

Drinking less water : पाणी कमी प्यायल्यानं आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होतात. त्यामुळे आपल्याला कोणत्या गंभीर आजार होऊ शकतात आणि आपण कशी काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया...

Oct 1, 2023, 05:27 PM IST

रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

Health News : याच आरोग्याशी जोडलेल्या असतात त्या म्हणजे आपल्या सवयी. बऱ्याच सवयी आपल्याला एका चांगल्या जीवनशैलीच्या दिशेनं नेणाऱ्या असतात. पण, काही सवयी मात्र संकटांनाही बोलावणं धाडतात. 

 

Aug 21, 2023, 12:20 PM IST

20 मिनिटांत 4 बॉटल पाणी संपवले; पोटात विष झाल्याने महिलेचा मृत्यू

अती प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने सोडियम डेफिशियन्सी होवून अमेरिकेतील महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेने 20 तासात जवळपास 2 लिटर पाण्याचे सेवन केले. 

Aug 5, 2023, 04:48 PM IST

पाणी प्यायल्याने मृत्यू होऊ शकतो का? तो एका तासात 6 बाटल्या पाणी प्यायला अन्...

Death Due To Drinking Water: रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान तो तब्बल 6 बाटल्या पाणी प्यायल्यानंतर त्याला ग्लानी येऊ लागली. एखाद्या औषधाचा परिणाम झाल्याप्रमाणे तो वागू लागला. त्याचे हातपायही सुन्न पडले. तातडीने त्याला रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं.

Jul 14, 2023, 02:04 PM IST

अंतराळात मूत्र आणि घामापासून बनवणार पिण्याचे पाणी; NASA चा प्रयोग यशस्वी

गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळात संशोधन करणाऱ्या अंतराळवीरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यापैकी पाणी आणि अन्न या दोन प्रमुख अडचणी आहेत. नासाच्या नवीन संशोधनामुळे अंतराळवीरांची पाण्याची अडचण दूर होणार आहे. 

Jun 26, 2023, 06:22 PM IST

पाणी पिताय ना? पाणी नाही प्यायलं तर काय होऊ शकतं?

पाणी पिताय ना? पाणी नाही प्यायलं तर काय होऊ शकतं?

Jun 26, 2023, 06:15 PM IST

उभं राहून पाणी पिण्याची सवय आत्ताच सोडा; नाहीतर होतील गंभीर आजार

उभं राहून पाणी प्याल तर गंभीर आजारांना निमंत्रण द्याल. जाणून घ्या उभं राहून पाणी पिण्याचे गंभीर दुष्परीणाम.

Jun 13, 2023, 11:46 PM IST

हे पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळा, अन्यथा होऊ शकतं नुकसान

'हे' पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळा, अन्यथा होऊ शकतं नुकसान

May 31, 2023, 07:32 PM IST

आरोग्याच्या 'या' 12 समस्यांवर एकच उपाय... रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या पाणी

Health Benefits Of Drinking Water Empty Stomach: रोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास होणारे फायदे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

May 22, 2023, 04:41 PM IST

Water after Tea: चहानंतर लगेचच पाणी पिताय? थांबा, ही सवय तुम्हाला त्रासदायक ठरू शकते

Side Effects of Drinking Water After Tea: चहा हा आपल्या सगळ्यांनाच आवडतो परंतु तुम्ही जर का चहा पिऊन झाल्यानंतर लगेचच पाणी पित असाल (Water after tea and health) तर तुम्हाला ही सवय तातडीनं सोडणं आवश्यक आहे. कारण असं केल्यानं तुमच्या आरोग्यावर त्याचा घात परिणाम होऊ शकतो. 

May 13, 2023, 09:07 PM IST

चहा, कॉफी पिण्याआधी पाणी पिणं योग्य? वाचा आरोग्यावर काय होतो परिणाम!

Drinking Water Before Tea: भारतात चहा-कॉफी पिणे ही केवळ सवय नसून ती आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. थोडातरी थकवा जाणवला की चहा किंवा कॉफीचा घोट नक्कीच घ्या.

May 6, 2023, 04:04 PM IST

तुम्ही पण उभं राहून पाणी पिता? मग आताच सावध व्हा...

Drink Water While Standing Or Sitting :  पाणी केवळ आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करत नाही तर अनेक समस्यांना आपल्यापासून दूर ठेवते. शरीरात पाण्याची कमतरता देखील डिहायड्रेशन होऊ शकते. विशेषतः उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त गरज असते. लोकांचे पाणी पिण्याची वेगळी पद्धत आहे. बरेच लोक ग्लासमधून पाणी पिणे पसंत करतात. तर काही जण थेट बाटलीतून पाणी पितात. पण असे अनेक लोक आहेत जे अनेकदा उभे राहून पाणी पितात. असे केल्याने कोणत्या समस्याला सामोरे जावे लागू शकते ते जाणून घ्या..

Apr 23, 2023, 04:17 PM IST

Health Tips: आपलं हृदय निरोगी रहावं असं वाटतंय ना मग उन्हाळ्यात थंड पाणी पिणं टाळा; पाहा काय आहे संबंध?

Summer Health Tips: उन्हाळ्यात थंड पाणी पिणं टाळावे कारण त्याचा तुमच्या शरीरावर (Side Effects of Cold Water) गंभीर परिणाम होऊ शकतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की तुम्हाला थंड पाणी पिणं का कमी करणं गरजेचे आहे. 

Apr 20, 2023, 08:20 PM IST

पाणी पिताना तुम्हीसुद्धा करताय या चुका? जाणून घ्या योग्य पद्धत

मानवाच्या शरीराचा बराच भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मात्र तरीही शरीरात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी शरीरात पाणी जाणे अतिशय महत्तवाचे आहे.

Apr 14, 2023, 06:53 PM IST