driver

टॅक्सी ड्रायव्हरने केला परदेशी महिलेचा विनयभंग

 महिलांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबईत एका परदेशी महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. सहा महिन्यांपूर्वी 32 वर्षाची इटालियन महिला मुंबईत आली होती. पण त्या महिलेला मुंबईचे रस्ते आणि ठिकाणांची अजून माहिती नसल्यामुळे बुधवारी रात्री 11 वाजता तिने पालीहिल वरुन सात बंगल्याला जाण्यासाठी उबेर टॅक्सी बुक केली. त्या उबेर टॅक्सीतून जाताना रहदारी नसलेली जागा पाहून त्या उबेर टॅक्सीच्या ड्रायव्हरने परदेशी महिलेचा विनयभंग केला.

Aug 20, 2016, 03:42 PM IST

अतिरेकी सावटानंतरही नेट कॅफे चालकांकडून धाब्यावर

अतिरेकी सावटानंतरही नेट कॅफे चालकांकडून धाब्यावर

Jul 29, 2016, 02:31 PM IST

'चिंकाराची शिकार सलमाननेच केली'- चालक

'चिंकारांची शिकार सलमाननेच केली', असं चालकाने म्हटले आहे, तो सलमान खानविरोधातील एकमेव साक्षीदार आहे.

Jul 28, 2016, 09:27 PM IST

ओव्हरटेक करू दिलं नाही म्हणून केएमटी चालकाला मारहाण

कोल्हापुरात केएमटीच्या चालकानं गाडीला ओव्हरटेक करु न दिल्यानं रागाच्या भरात केएमटीच्या चालकास बेदम मारहाण केलीय. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.

Jul 7, 2016, 11:05 AM IST

'पार्सलमध्ये बंदूक लपवून इंद्राणीनं फसवलं'

पार्सलमध्ये बंदूक लपवून इंद्राणी मुखर्जीनं मला एका प्रकरणात फसवलं असा दावा इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर रायनं कोर्टामध्ये केला आहे.

Jul 1, 2016, 10:59 PM IST

'उबेर'च्या पहिल्या महिला ड्रायव्हरची आत्महत्या

पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून ओळखली जाणारी वीरथ भारती हिनं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. आयटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये ही घटना घडलीय. 

Jun 28, 2016, 05:30 PM IST

शेती करण्यासाठी सोडली नोकरी

शेती करण्यासाठी सोडली नोकरी

May 27, 2016, 09:37 PM IST

प्रिती झिंटानंतर नेस वाडियाविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल

उद्योगपती नेस वाडियावर त्याच्या ड्रायव्हरनं गैरवर्तवणूक आणि छळाचा आरोप केलाय. 

May 20, 2016, 11:39 AM IST

कसा झाला शीना बोराचा खून ?

शीना बोरा हत्याप्रकरणाचं गूढ लवकरच उकलण्याची शक्यता आहे. 

May 11, 2016, 08:42 PM IST

हटके प्रोफेशन...हटके अंदाज

हटके प्रोफेशन...हटके अंदाज

May 7, 2016, 11:35 PM IST

लिफ्टमधून कार कोसळून दोघांचा मृत्यू

लिफ्टमधून कार कोसळून दोघांचा मृत्यू

Apr 21, 2016, 12:15 PM IST

दुसऱ्या मजल्यावरून कार खाली कोसळली; दोघांचा मृत्यू

मुंबईच्या आग्रीपाडा परिसरात एका विचित्र अपघातात एका शाळकरी मुलासह दोघांचा मृत्यू झालाय.

Apr 21, 2016, 08:49 AM IST

नेताजींच्या चालकांनी ११६व्या वर्षी उघडले बँक खाते

नेताजीं सुभाषचंद्र बोस यांच्या अस्तित्त्वावर शिक्कामोर्तब करणारे त्यांच्या गाडीचे चालक कर्नल निजामुद्दीन यांनी वयाच्या ११६व्या वर्षी बँक खातं उघडलंय. सध्या कर्नल निजामुद्दीन यांचं वय ११६ वर्षे ३ महिने इतकं आहे. 

Apr 17, 2016, 02:21 PM IST