मित्रांनी कोल्ड ड्रींकमधून नशा देऊन केला बलात्कार
दिल्लीत पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. एका महिलेला मित्रांनी कोल्डड्रींग दिले. मात्र, त्यामध्ये मादक पदार्थ टाकला. ती महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिच्याच मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला.
Jul 5, 2013, 12:58 PM ISTविजेंदरची `डोप टेस्ट` निगेटीव्ह...
ड्रग्स घेतल्याच्या आरोपावरून भारताचा बॉक्स विजेंदर सिंह याला मोठा दिलासा मिळालाय. विजेंदरची डोप टेस्ट ‘निगेटीव्ह’ आलीय.
Apr 16, 2013, 04:50 PM ISTड्रग्ज प्रकरणात विजेंदर सिंग अडचणीत!
मोहालीमधील झिराकपरूरमधील एका फ्लॅटमध्ये तब्बल १३० कोटी रुपयांचे २६ किलो अंमली पदार्थ सापडले आहेत. हे अमली पदार्थ ज्या ठिकाणी सापडले त्या फ्लॅटच्या बाहेर विजेंदर सिंगच्या पत्नीची कार सापडली आहे तर आणखी एका कारमध्ये १० किलो अमली पदार्थ मिळाले आहेत.
Mar 8, 2013, 02:44 PM ISTड्रग्जच्या सौदागरांचे नवे `कोड वर्ड`
तुम्हाला माहित आहे का, हेरॉईन नावाच्या ड्रग्जचं नवं नाव सलाईन आहे. त्याचप्रमाणे कोकिन आता चार्लीऐवजी बामबा या नावानं परिचित झालय. हे खरय, पोलिसांना चकवा देण्यासाठी नशेच्या सौदागरांनी या नावांमध्ये बदल केलेत.
Dec 24, 2012, 10:48 PM ISTथर्टी फर्स्टची तयारी, अमली पदार्थांची तस्करी
थर्टी फर्स्ट नाईट आली आहे आणि पुन्हा एकदा अंमली पदार्थांची तस्करी करणारे ड्रग्स तस्कर सक्रीय झाले आहेत. मुंबई, पुणे, नासिक सह गोव्यात ड्रग्स तस्करांनी आपलं जाळं पसरवलं आहे. तरूणाई ड्रग्सचा आहारी जाऊ नये यासाठी पोलीसांनी प्रयत्न सुरु केलं आहे.
Dec 18, 2012, 09:23 PM ISTराहुल गांधींचा जावईशोध, ७० टक्के तरुण ड्रग्जच्या आहारी
पंजाबाच्या दोन दिवसांच्या दौर्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांनी आज तेथील तरुणांबाबत धक्कादायक वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे.
Oct 12, 2012, 12:43 PM ISTड्रग्स नाईट, पोलीस करणार चेकिंग टाईट
मुंबईत ३१ डिसेंबर नाईटला ड्रग्सची विक्री करण्यासाठी ड्रग्स तस्कर हायटेक पद्धतीचा वापर करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल नेटवर्किंग साइटवर ड्रग्स पार्टीच आमंत्रण तरूणांना दिलं जात आहे.
Dec 30, 2011, 10:13 PM ISTमहिला ड्रग्ज माफिया अटक
मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या महिला ड्रग्ज माफियाला अटक करण्यात अखेर पोलीसांना यश आलंय. सावित्री असं या महिलेचं नाव आहे. ही महिला गेल्या पंचवीस वर्षापासून ड्रग्स विकायची.
Dec 11, 2011, 03:51 AM ISTसांगलीमध्ये केटामाईन जप्त
सांगलीमध्ये कामूद ड्रग्ज लिमिटेडवर टाकण्यात आलेल्या छाप्यात ८० लाखांहून अधिक रुपये किमतीचे ८० किलो केटामाईन जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे.
Dec 5, 2011, 03:14 AM ISTसोफ्यात सापडले ५४ कोटीचे ड्रग
उरणमधील खोपटा येते ५४ कोटी रुपयांचे रेफड्रग भागात जप्त करण्यात आले.रेव्ह पार्टीसाठी वापरले जाणारे ड्रग्स यात सापडले आहेत (डी. आर. आय.) विभागाच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली.
Nov 18, 2011, 04:47 AM IST