सावधान! पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय 52 फूट लघुग्रह, नासाने दिला इशारा
Earth Orbit: लघुग्रह सूर्याभोवती फिरतात आणि असे करत असताना ते पृथ्वीच्या जवळ येतात. कधी कधी तुम्ही आकाशातून जळणाऱ्या प्रकाशाने खाली पडणारा गोल पाहिला असेल. या उल्का आहेत
Jul 27, 2023, 04:44 PM ISTपृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे विशाल Asteroid, आकार 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' पेक्षा 3 पट मोठा
अमेरिकेची अंतराळ संस्था NASAच्या मते, 2021 NY1 पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या 17 Near-Earth objects पैकी एक आहे. तो प्रति तास 33659 किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे.
Sep 2, 2021, 07:16 AM IST