earth

अंतराळात पृथ्वीप्रमाणेच आणखी तीन ग्रहांचा शोध

अंतराळात पृथ्वीप्रमाणेच आणखी तीन ग्रह आहेत. आंतरराष्ट्रीय खगोलतज्ज्ञांच्या टीमनं अशा तीन ग्रहांचा शोध लावलाय ज्यांचं नेचर हे पृथ्वीशी मिळतं-जुळतं आहे. 

May 3, 2016, 01:12 PM IST

आजचा चंद्र असणार खास

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सगळ्यात मोठा दिसतो. पण आजची म्हणजेच शुक्रवारची पौर्णिमा याला अपवाद आहे.

Apr 22, 2016, 06:09 PM IST

पुढील ६८ दिवसपर्यंत जगाला सावधानतेचा इशारा, २० एप्रिल ते २६ जूनपर्यंत मोठ्या विनाशाची शक्यता

 ज्योतिष विज्ञानानुसार जग सध्या खूप अमंगलकारी दिशेकडे पुढे जात आहे. येणाऱ्या कालावधीत अनेक नैसर्गिक आपत्ती आणि संघर्षांना सामोरे जावे लागणार आहे. 

Apr 18, 2016, 07:12 PM IST

सूर्यग्रहणाबाबतच्या ६ महत्त्वाच्या गोष्टी

यंदाच्या वर्षातील हे एकमेव सूर्यग्रहण ८ आणि ९ मार्चला जगभरात दिसणार आहे. या सूर्यग्रहणाबाबतचे महत्त्वाचे फॅक्टस घ्या जाणून

Mar 9, 2016, 08:23 AM IST

जगातील सर्वात थंड १० देश... संपूर्ण यादी

मुंबईसह राज्यात सध्या थंडीची लाट आहे. मुंबईत बऱ्याच वर्षानंतर बोचरी थंडी जाणवते आहे. 

Jan 5, 2016, 07:12 PM IST

... म्हणजे पृथ्वी २०१५मध्ये नष्ट होणार? पाहा व्हिडिओ

पृथ्वी उद्या किंवा येत्या काही आठवड्यात नष्ट होणार आहे. हे आम्ही नाही एक व्हिडिओ सांगतोय. पृथ्वीवर झपाट्यानं होत असलेला वातावरणातील बदल, ग्लोबल वार्मिंग आणि हवेत पसरलेल्या धुलीकणांमुळे सध्या अनेक जीवांना आपला जीव गमावावा लागतोय. कारण त्यांना जगण्यासाठी पुरेसा प्राणवायू मिळत नाही.

Nov 4, 2015, 12:33 PM IST

हे आहेत पृथ्वीवरील १० रहस्यमय प्राणी, ज्यांच्याबद्दलचं गूढ अजून कायम

पृथ्वीवर असे काही गूढ, रहस्यमय प्राणी आहेत. त्यासंबंधी अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ पाहा... यात असे १० गूढ प्राणी दाखवण्यात आलेत, जे अजूनही रहस्यच आहेत. पृथ्वीच्या निर्मितीपासून या प्राण्यांचं गूढ काही उकलल्या गेलं नाही. 

Nov 3, 2015, 01:56 PM IST

पाहा नासाच्या वेबसाइटवर फिरणारी पृथ्वी Live

 नासाने एक नवीन वेबसाइट सुरू केली असून रोज तुम्ही सुर्याने प्रकाशमान झालेल्या पृथ्वीचे फिरणारे फोटो तुम्ही पाहू शकतात. नासाच्या अर्थ पॉलिक्रोमेटिक कॅमेरा (इपीआयसी)द्वारा १२ ते ३६ तासांपूर्वी काढण्यात आलेले सुमारे १२ फोटो अमेरिकेची अंतराळ संस्था प्रसिद्ध करणार आहे. 

Oct 21, 2015, 11:47 AM IST

मंगळावर दिसली महिलेची आकृती?

अमेरिकन स्पेस एजंसी नासाच्या क्यूरियोसिटीनं मंगळावर घेतलेले फोटो पाठवलेत. हे फोटो पाहून आपली उत्सुकता अधिक वाढेल. कारण क्यूरियोसिटीनं मंगळ ग्रहावरील पाढवलेल्या एका फोटोमध्ये एका महिलेची आकृती दिसतेय. 

Aug 11, 2015, 11:43 AM IST

नासाच्या 'एपिक' कॅमेऱ्यात पृथ्वीची अद्वितीय छायाचित्र

नासाने पहिल्यांदा १६ लाख किलोमीटरवरून पृथ्वीची छायाचित्र घेतले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ट्विटरवर हे छायाचित्र ट्विट करून पृथ्वीला वाचवण्यावर जोर दिलेला आहे.

Jul 22, 2015, 12:05 PM IST

30 जून असेल सर्वात मोठा दिवस

वॉशिंग्टन : 30 जून म्हणजेच उद्याचा दिवस थोडा मोठा असणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा)नेही याला अधिकृतरित्या दुजोरा दिलाय. प्रत्येक दिवसात 86,400 सेकंद असतात, पण 30 जूनला एक अतिरीक्त लीप सेकंद जोडला गेल्यामुळे इतर सामान्य दिवसांपेक्षा हा दिवस थोडा मोठा असणार आहे.

Jun 29, 2015, 12:03 PM IST

अवकाशयान पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता

रशियानं पाठवलेलं एम-२७एम अवकाशयान पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. रशियानं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे हे अवकाशयान सोडलं होतं, मात्र यात २४ तासांतच तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे अवकाशातच भरकटलेले हे यान झपाटय़ाने पृथ्वीकडे परतत असून कोसळण्याच्या मार्गावर आहे. 

Apr 30, 2015, 10:04 AM IST