सावधान, पृथ्वीवरच्या तापमानात होतेय वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2015, 07:56 AM ISTपृथ्वीवर ब्रम्हदेवाची एकाच ठिकाणी पूजा का होते?
ब्रम्हदेवाची पूजा एकाच ठिकाणी होते याबद्दल दोन पौराणिक कथा आहेत. त्या पैकी एक सरस्वती देवींची आहे आणि दुसरी शंकराची आहे.
Feb 12, 2015, 10:11 PM ISTपृथ्वीवरील सर्वात गारठलेले गाव, तापमान -७१ अंश
पृथ्वीवरील सर्वात गारठलेले गाव, तापमान -७१ अंश
Dec 25, 2014, 10:12 PM ISTपृथ्वीवरील सर्वात गारठलेले गाव, तापमान -७१ अंश
आज आम्ही तुम्हांला दाखविणार आहोत जगातील सर्वात थंड हवामानाचे गाव... ज्या ठिकाणी रक्त गोठून जाते... जीवाचा थरकाप उडतो. ते गाव आहे रशियातील ओमियाकोन... या गावाचे तापमान वजा ७१ डिग्री आहे... आणि त्या ठिकाणी लोकं राहतात... तुमच्या विश्वास बसत नाही तर पाहा खालील व्हिडिओ...
Dec 24, 2014, 07:43 PM ISTखगोलप्रेमींसाठी गुडन्यूज, आज दिसणार सुपर मून!
आज नारळी पौर्णिमा... रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सणाच्या शुभ दिनी खगोल प्रेमींसाठीही एक गुडन्यूज आहे... आज चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येतोय..
Aug 10, 2014, 09:44 AM ISTअवकाशात सापडला पृथ्वीच्या आकाराचा हिरा
वॉशिंग्टनः अवकाशात पृथ्वीच्या आकाराचा हिरा सापडला आहे, हो हे खरं आहे. शास्त्रज्ञांनी असा एक पांढरा तारा शोधला आहे. तो सर्वात थंड असा तारा असण्याची शक्यता आहे. हा तारा चमकणारा असून तो पृथ्वीच्या आकाराचा असल्याने एका हिऱ्याप्रमाणे तो चमकत आहे.
Jun 25, 2014, 09:03 PM IST... तर नष्ट होईल पृथ्वी?
पृथ्वी नष्ट होण्याचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि त्यासाठी पाणी आणि वातावरणातील बदल पूर्णपणे जबाबदार आहे.
May 13, 2014, 05:49 PM IST`नासा`ला मिळाली नवीन पृथ्वी?
`नासा`ने आता पृथ्वी ग्रहाशी अगदी सारखा दिसणारा एक ग्रह शोधून काढला आहे.
Apr 18, 2014, 05:27 PM ISTशुक्र ग्रहावरची बार्बी डॉल पृथ्वीवर अवतरली
बार्बी डॉल सारखं दिसण हे अनेक स्त्रियांच स्वप्न असतं. पण 28 वर्षाच्या मॉडल वेलेरिया ल्यूकानोवा हिने तर, मी जिवंत बार्बी डॉल आहे असाच दावा केला आहे.
Apr 9, 2014, 02:32 PM ISTपृथ्वीचा भाऊ सापडला, पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह सापडला
अंतराळात पृथ्वीसारखा दुसरा ग्रह नाही, असं म्हटलं जात होतं. मात्र, याला आता अपवाद आहे, हे स्पष्ट झालं आहे. पृथ्वीपेक्षा आकारमानाने मोठा ग्रहाचा शोध लागला आहे. हा ग्रह पृथ्वीचा मोठा भाऊ असल्याचे सांगितले जात आहे.
Jan 7, 2014, 11:01 PM ISTफक्त काही लाखांत अंतराळात जाण्याची संधी!
इथल्या पर्यटकांना अंतराळ सहलीवर जाण्याची संधी देणाची एक अनोखी योजना सुरू करण्याचा विचार ही कंपनी करत आहे. यासाठी या ट्रॅव्हल कंपनीनं नेदरलँडच्या अंतराळ पर्यटन संस्थेसोबत एक करार केला असून २०१४च्या अखेरपर्यंत अंतराळ सहलींना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Dec 29, 2013, 05:26 PM ISTपृथ्वीला मिळणार चंद्रावरून वीज!
पृथ्वीवरील दिवसेंदिवस ऊर्जेचा वापर वाढत आहे त्यामुळं रोजच्यारोज ऊर्जेच्या समस्या वेगानं वाढत आहे. हा ऊर्जेचा वाढता वापर लक्षात घेऊन जपानच्या एका कंपनीनं यावर तोडगा शोधूव काढला आहे. या कंपनीनं ऊर्जेच्या समस्येवर उपाय म्हणून चंद्राच्या विषुववृत्तावर ऊर्जेच्या सौर पट्टयांचा संच लावून त्यात सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करून ती पृथ्वीवर पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
Dec 3, 2013, 04:59 PM ISTआकाशात होणार धूमकेतूची ‘आतषबाजी`!
‘शतकातील धूमकेतू’ असं ज्याचं वर्णन करण्यात आलंय, अशा ‘इसॉन’ या धूमकेतूनं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केलाय. त्यामुळं आता जगभरातील खगोलप्रेमींचं लक्ष लागलंय ते आकाशात होणाऱ्या ‘आतषबाजी` कडे.
Nov 19, 2013, 01:22 PM ISTशनी आणि पृथ्वीचा `नासा`नं जाहीर केलेला हा दुर्मिळ फोटो...
अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा)नं शनी ग्रहाचा एक दुर्मिळ फोटो जाहीर केलाय.
Nov 14, 2013, 09:44 PM ISTमंगळावर जाण्यासाठी १ लाख लोकांचे अर्ज...
मंगळावर जाण्यासाठी आतापर्यंत १ लाख लोकांचे अर्ज आले आहेत. कोट्यावधी डॉलर खर्चून या लाल ग्रहावर राहायला जाण्यासाठी हे अर्ज आले आहेत. ‘द मार्स वन’ नावाच्या या योजनेची सुरुवात २०२२ मध्ये होणार आहे.
Aug 14, 2013, 01:04 PM IST