earthquake

आसामच्या तेजपूर परिसरात भूकंपाचे तीव्र झटके; लोकांना अलर्ट राहण्याचे आवाहन

आसामच्या तेजपूरमध्ये भूकंपाचे सलग काही झटके जाणवले आहेत

Apr 28, 2021, 09:37 AM IST

भूकंपाने लडाख हादरले, रिश्टर स्केलवर इतकी तीव्रता

पहाटे लडाखचा (Ladakh) परिसर भूकंपाने हादरला. या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.  

Mar 6, 2021, 08:08 AM IST

Karnataka: शिवमोगामध्ये स्फोट पंतप्रधान मोदी म्हणाले...

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 

Jan 22, 2021, 09:57 AM IST

शिवमोगा येथील स्फोटात आठ जणांचा मृत्यू, भूकंप सदृश्य धक्के जाणवले

शिवमोगा ( Shivamogga) : 50 बॉक्स जिलेटीन कांड्याचा मोठा स्फोट (Blast in Shivamogga) झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागात भूकंप (earthquake) सदृश्य धक्के जाणवले.  

Jan 22, 2021, 08:00 AM IST

Earthquake : इंडोनेशियात 6.2 तीव्रतेचा भूकंप, आतापर्यंत 7 मृत्यू; 100 पेक्षा जास्त

 इंडोनेशियातील (Indonesia) सुलावेसी बेटात शुक्रवारी तीव्र भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. या भूकंपात 7 लोकांचा बळी गेला आहे. 

Jan 15, 2021, 01:49 PM IST

देशाला बसला भूकंपाचा हादरा; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

या भागात त्सुनामीचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

Oct 30, 2020, 10:38 PM IST

Jammu Kashmir हादरलं; स्थानिकांना मात्र वेगळीच धास्ती

त्यानंतर आलेल्या ध्वनीलहरी पाहता ...

Sep 23, 2020, 08:47 AM IST

हादरा! देशातील अनेक भागांमध्ये भूकंप

लडाखसह महाराष्ट्रही हादरला.... 

Sep 8, 2020, 10:05 AM IST

पालघर, अरुणाचल आणि निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के

देशातच नाही जगभरात विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के बसत आहेत.

Sep 6, 2020, 08:56 AM IST

भूकंपाचा इशारा आधीच मिळण्यासाठी Googleची नवी योजना

भूकंप आणि त्सुनामी येण्याआधी त्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

Jul 20, 2020, 03:52 PM IST

गुजरातसह आसाम आणि हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के

देशात काही दिवसांपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

Jul 16, 2020, 09:30 AM IST

गुजरात आणि मिझोराममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

देशात अनेक भागात भूकंपाचे हादर बसत आहेत.

Jul 5, 2020, 07:26 PM IST

लडाख : कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Jul 5, 2020, 09:48 AM IST

लडाखनंतर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातही जाणवले भूंकपाचे धक्के

लडाखनंतर आजुबाजुच्या राज्यातही भूंकपाचे धक्के

Jul 2, 2020, 03:00 PM IST