LokSabha Election: भाजपा किती जागा जिंकणार? प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांनी वर्तवलं भाकित, म्हणाले '2014 च्या तुलनेत...'
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) भाजपाने 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) 'अबकी बार 400 के पार' अशी घोषणाच दिली आहे. यादरम्यान प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक सुरजित भल्ला (Surjit Bhalla) यांनी भाजपा (BJP) किती जागा जिंकू शकतं याचं भाकीत मांडलं आहे.
Apr 21, 2024, 12:37 PM IST
मुंबई : अभिजीत बॅनर्जींची मराठीशी 'नाळ'
मुंबई : अभिजीत बॅनर्जींची मराठीशी 'नाळ'
Oct 15, 2019, 07:55 PM ISTमुंबई : नोबेल विजेत्या अभिजीत बॅनर्जींची आई 'झी २४ तास'वर
मुंबई : नोबेल विजेत्या अभिजीत बॅनर्जींची आई 'झी २४ तास'वर
Oct 15, 2019, 07:45 PM ISTभारताच्या कामगार कायद्यामुळे हाँगकाँग चिंतेत
भारतीय कामगार कायद्याबाबत हाँगकाँगला भलतीच चिंता सतावात आहे. हाँगकाँगला वाटते की भारतीय कामगार कायद्यात लवचिकपणाचा अभाव आहे.
Aug 23, 2017, 10:54 PM ISTसर्वसामान्यांवर महागाईची कुऱ्हाड
सर्वसामान्यांवर आधीच महागाईची कु-हाड कोसळत असताना आता नोव्हेंबरअखेर किरकोळ किंमतींवर आधारित महागाई निर्देशांक ११.२४ टक्क्यांवर पोहोचलाय... गेल्या ९ महिन्यांमधला हा उच्चांक आहे... चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला धुव्वा, आणि येणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाई लक्षणीय वाढतेय... अर्थतज्ज्ञ, विश्लेषकांनी किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर हा ऑक्टोबरप्रमाणंच दोन अंकी स्तरावर राहील असा अंदाज व्यक्त केला होती.
मात्र प्रत्यक्षात नोव्हेंबरअखेरीस किरकोळ किंमतींवर आधारित महागाई निर्देशांक ११.२४ टक्क्यांवर पोहोचलाय.