शिवसेना धमक्यांना घाबरत नाही, राणेच्या ट्विटला एकनाथ शिंदेचं उत्तर
नारायण राणे यांनी केलेल्या ट्विटवर आता शिवसेनेकडून देखील प्रतिक्रिया आली आहे. राज्यातील बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण यांनी केलेल्या ट्विटला उत्तर दिले आहे.
Feb 18, 2022, 08:44 PM ISTमोठी बातमी । मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी EDकडून इक्बाल कासकर होणार अटक
ED set to question Iqbal Kaskar : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम (Underworld Don Dawood Ibrahim) याचा भाऊ इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) याला ईडीकडून (Enforcement Directorate (ED) अटक होण्याची शक्यता आहे.
Feb 16, 2022, 03:32 PM ISTकिरीट सोमय्या यांनी ED अधिकाऱ्याला 15 कोटी रुपये दिले - संजय राऊत
Sanjay Raut on Kirit Somaiya : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी मोठा घोटाळा केला आहे. त्यांनी या घोटाळ्यातून 100 ते 110 कोटी रुपये कमवले आहेत. यातील 15 कोटी रुपये एका ईडीच्या अधिकाऱ्याला दिले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केला आहे.
Feb 16, 2022, 10:29 AM IST'खोदा पहाड निकला चूहा' भाजप नेते चद्रकांत पाटील यांचा टोला
संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे
Feb 15, 2022, 07:43 PM ISTईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे नरेंद्र मोदी, अमित शहांना दिले का? नाना पटोले यांचा सवाल
संजय राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर, राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे
Feb 15, 2022, 07:02 PM IST
'नेत्यांची नावं येतील की घुसवली जातील' ईडी कारवाईवर संजय राऊत यांचा सवाल
मुंबईत दाऊदसंबंधी प्रकरणांमध्ये सुरु असलेल्या ईडीच्या धाडींवर संजय राऊतांचं मोठं विधान
Feb 15, 2022, 12:16 PM ISTडॉन दाऊद इब्राहिम याच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे, मुंबईत 10 ठिकाणी धाड
ED Raids at 10 Places in Mumbai : कुविख्यात डॉन दाऊद इब्राहीम संबंधित व्यक्तींवर ईडीचे आज छापे मारले. या छापेमारीच्यावेळी एका व्यक्तीला ईडीने ताब्यात घेतले आहे.
Feb 15, 2022, 10:57 AM ISTVIDEO! ईडी, सीबीआय स्वतंत्र यंत्रणा, त्यांच्या कारवाईचा आणि निवडणूकीचा संबंध नाही - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi On ED CBI Are Independent Agencies
Feb 10, 2022, 10:35 PM ISTVIDEO । सचिन वाजे होणार माफिचा साक्षीदार, देशमुख यांच्या अडचणीत वाढ
Sachin Vaze Letter to ED , Sachin Vaze witness of apology
Feb 10, 2022, 07:50 AM ISTसचिन वाजे होणार माफिचा साक्षीदार, अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ
Sachin Vaze Letter to ED : माफीचा साक्षीदार होण्याची सचिन वाझे याची तयारी आहे. तसे त्यांने ईडीला पत्र लिहिले आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Feb 10, 2022, 07:35 AM IST'सिंह कधी गिधाड धमकीला घाबरत नाही', देवेंद्र फडणवीस यांचं संजय राऊत यांना उत्तर
आम्ही जर तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्याला फडवणीस यांचं जशास तसं उत्तर
Feb 9, 2022, 01:55 PM IST
मुंबई तुमची जहागीर नाही; अमित साटम यांचा संजय राऊतांना टोला
Amit Satam criticizes Sanjay Raut : जनाब संजय राऊत मुंबई ही तुमची जहागीर नाहीये. असा टोला भाजप नेते आणि आमदार अमित साटम (Amit satam) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना लगावला आहे.
Feb 9, 2022, 01:55 PM ISTसंजय राऊत कोणाला म्हणाले 'झुकेंगे नही, जय महाराष्ट्र'
लेटरबॉम्बनंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पुन्हा इशारा दिला आहे
Feb 9, 2022, 01:11 PM IST'ही मुंबई आहे, आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे'
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विरोधी पक्ष आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर खळबळजनक आरोप
Feb 9, 2022, 12:37 PM IST
राऊत यांनी लिहलेलं पत्र बोलकं आहे - अदित्य ठाकरे
Aditya Thackeray on Sanjay Raut letter : महाराष्ट्र राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मोठा दबाव आणण्यात येत आहे. यासाठी ईडीचा गैरवापर करण्यात येत आहे, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Feb 9, 2022, 11:36 AM IST