education

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद, पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा

नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता पाचवी, आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलं आहे. 

Jun 23, 2023, 08:48 PM IST

आताची मोठी बातमी! 'या' राज्यात आता 10 वी बोर्ड परीक्षा नसणार, 'असा' असेल नवा शैक्षणिक फॉर्म्युला

Assam SEBA 10th Board Exam: नव्या शैक्षणिक धोरणानुसार 10ची बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांसाठी पदवीपूर्व अभ्यासक्रम 4 वर्षांचा असेल. विद्यार्थी एकाच वेळी दोन पदवी घेऊ शकतात.

Jun 6, 2023, 02:50 PM IST

SSC Result Today: दहावीचा निकाल थोड्याच वेळात; चेक करण्यासाठी फॉलो करा 'या' 6 स्टेप्स..

Maharashtra SSC Results 2023:  बारावीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे.

Jun 1, 2023, 02:46 PM IST
HSC Result to be declared tomorrow PT2M31S

Maharashtra HSC Result 2023: उद्या 12 वीचा निकाल लागणार; 'या' वेबसाईट्सवर पाहा निकाल

Maharashtra Board HSC Result 2023: उद्या 12 वीचा निकाल लागणार; 'या' वेबसाईट्सवर पाहा निकाल

May 24, 2023, 04:00 PM IST

शिक्षकांच्या बदल्यांना कायमची सुट्टी? महाराष्ट्र सरकार चा नवा फंडा...मुक्काम पोस्ट झेडपी शाळा

Deepak Kesarkar On Teacher Transfer :  शिक्षक एकाच जागी थांबून मुलांना चांगल्यारीतीने शिक्षण देतील अशी व्यवस्था निर्माण करणं अशी सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील शिक्षकांच्या बदल्या न करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितलं आहे.

Apr 24, 2023, 08:58 PM IST

खासगी शाळांकडून पालकांची लूट, युनिफॉर्म आणि पुस्तक खरेदीसाठी दबाव

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खासगी शाळांकडून पालकांची लूट सुरुच असल्याचं दिसतंय. शालेपयोगी साहित्याची खरेदी पालकांनी शाळेतून करावी यासाठी पालकांवर दबावही टाकला जात आहे.

Apr 21, 2023, 10:24 PM IST

तुमच्या डिग्रीला रद्दीचा भाव? उच्चशिक्षित असूनही बेरोजगारीचा शाप?

ब्लूमबर्गने सादर केलेल्या या अहवालातून भारतातल्या बेरोजगारीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलाय. हा अहवाल काय सांगतो पाहुयात.

Apr 19, 2023, 08:36 PM IST

'क्रेडिट स्कोर' ठरवणार मुलांचं भविष्य? वर्गात बसण्याच्या पद्धतीतही होणार बदल?

शाळांमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत लवकरच मोठा बदल होणाराय... यापुढं वार्षिक परीक्षेतील गुण पाहून नाही, तर मुलांचा क्रेडिट स्कोअर पाहून त्यांचं मूल्यमापन केलं जाणाराय..

Apr 12, 2023, 08:34 PM IST

Top 10 Colleges in Pune: पुण्यात अकरावीला प्रवेश घ्यायचाय? पहा टॉप 10 कॉलेजची लिस्ट

Top 10 Colleges in Pune: दहावी आणि बारावीची परीक्षा संपली. मुलं आणि पालकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. आता वाट आहे ती निकालाची. यंदा दहावीचा निकाल 10 जून 2023 ला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहावीनंतर कुठल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायचं याचाही प्रश्न आहेत. आज आपण पुण्यातील टॉप 10 कॉलेजची लिस्ट पाहणार आहोत. 

Apr 10, 2023, 12:10 PM IST

'या' राज्यात बारावीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचे आदेश, जनआंदोलनांच्या धड्यांतही बदल

UP Government on Mughal History: इतक्या वर्षांचा इतिहास दुर्लक्षित राहतोय... मुघल शासकांचे धडेच अभ्यासक्रमातून गायब. नव्या अभ्यासक्रमात नेमकं काय असेल? शासन निर्णयानंतर एकच चर्चा... विरोधक आक्रमक होणार! 

 

Apr 4, 2023, 10:56 AM IST