education

Viral Video: नाकावरच्या रागाला औषध काय? चिमुकल्या मुलीची उत्तरं ऐकून तुम्हीही गहिवरून जाल!

Trending Video Of Girl: मुलगी आणि बापाचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होतोय. रुसून बसलेल्या गोंडस मुलीचा समजूत काढतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यावेळी मुलगी काही निरागस गोष्टी बोलते. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही गहिवरून येईल.

Mar 18, 2023, 04:16 PM IST

राजवाडा नाही शाळा... देशातील सुंदर शाळांमध्ये राज्यातील 1 शाळा

Beautiful Schools In India: भारतात काही शाळा या शैक्षिणक गुणवत्तेबरोबरच सौंदर्यासाठीही लोकप्रिय आहेत. या शाळा ज्या ठिकाणी बांधल्या आहेत त्या जागांमुळे या शाळांचं सौंदर्य अधिक खुललं आहे.

Mar 9, 2023, 05:23 PM IST
There will be government restraint on the fees of private universities PT52S

SSC-HSC Board Exam 2023: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर होणार तीन तासांचे मोबाईल शुटिंग

SSC - HSC Board Exam 2023 : दहावी बारावीच्या परिक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून पुणे बोर्डाने महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्ही पण  परीक्षेत कॉपी केला तर तुमची पण काही खैर नाही. 

Jan 16, 2023, 09:37 AM IST

Study Tips : जरा सकाळी लवकर उठून अभ्यास कर! असं पालक का सांगतात? काय आहेत त्याचे फायदे?... वाचा

परीक्षेच्या काळात पालक अभ्यासाठी आपल्या मुलांच्या मागे अभ्यासाचा तगादा लावतात, अनेकवेळा सकाळी लवकर उठून अभ्यासाचा सल्ला देतात, असा सल्ला देण्यामागे नेमकं कारण काय आहे. वाचा... 

Dec 19, 2022, 08:32 AM IST

Marathi School : मराठी शाळांकडे पालकांची पाठ; 10 विद्यार्थी संख्येत 51 टक्के घट

Marathi School : मराठी शाळांची अशी परिस्थिती असताना कोविडनंतर इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी संख्या 27 टक्क्यांनी वाढली आहे.

Dec 5, 2022, 06:32 PM IST

हातावरच्या रेषा नाही तर आई-बापच पोराचं नशिब घडवतात; बुट पॉलिश करणाऱ्याचा मुलाची कामगिरी पाहून असच म्हणालं

तू तुला पाहिजे ते शिक्षण घे, आम्ही तुला काहीच कमी पडू देणार नाही असं म्हणत त्यांनी नेहमीच दीपकला प्रोत्साहित केले. दीपकने देखील आई-बापाच्या कष्टाची जाण ठेवून खूप मेहनत घेतली आणि यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. 

Nov 30, 2022, 08:15 PM IST

Bollywood Actress : 'या' Bollywood अभिनेत्री फक्त बारावी पास, कोण आहेत त्या पाहाच...

'या' Bollywood Actress चे शिक्षण बारावीपर्यंतच झाले, कोण आहेत 'या'

 

Nov 26, 2022, 03:06 PM IST

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बारावीनंतर डिग्रीसाठी 3 ऐवजी 4 वर्ष लागणार; ग्रॅज्युएशनसाठी नवा नियम

देशातील सर्व शैक्षणिक संस्थांसाठी पुढील वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. 
पुढील शैक्षणिक वर्ष अर्थात 2023-24पासून ग्रॅज्युएशनसाठी नवा नियम लागू केला जाणार आहे. 12 वीनंतर डिग्री शिक्षणसाठी आता 4 वर्ष लागणार आहेत.

Nov 22, 2022, 05:08 PM IST