Wednesday Panchang : आषाढी कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीसह सौभाग्य योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?
24 july 2024 Panchang : बुधवारी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Jul 23, 2024, 03:15 PM ISTविठ्ठल, वारी आणि मी...! पंढरीची वारी कव्हर करताना
श्रीकांत घुले, झी मीडिया, प्रतिनिधी : एवढ्या वारकऱ्यांचा अवघा रंग ‘एक’ होतो कसा, लाखो वारकरी इतक्या दुरून पायी कसे चालत येत असतील. यासह इतर अनेक प्रश्नांची उत्तरं वारी कव्हर करताना मिळाली. वारी कव्हर करताना आलेला अनुभव तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न.
Jul 22, 2024, 11:01 PM ISTAshadhi Ekadashi 2024 : ‘वा’त्सल्याची ‘रि’त म्हणजे वारी; वाचा कोणीही कधीच सांगितली नसेल अशी सुरेख माहिती
आषाढी एकादशी म्हटलं की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी! वषर्भरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठुरायाच्या भक्तीत तल्लीन आहेत. वारकरी सांप्रादायासाठी तर हा दिवस दिवाळी इतकाच मोठा असतो. महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठूरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात. अनेक पालख्या पंढरपूरात पोहोचल्या आहेत.
Jul 16, 2024, 08:34 PM ISTAshadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला 'देवशयनी' एकादशी का म्हणतात? चातुर्मास म्हणजे काय?
Ashadhi Ekadashi 2024 : हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. तर वर्षाला 24 एकादशी असतात. त्यातील आषाढी एकादशी ही सर्वात पवित्र आणि मोठी मानली जाते. आषाढी एकादशीला देवशयनी का म्हणतात तुम्हाला माहितीये का?
Jul 15, 2024, 09:27 AM ISTसंत निवृत्तीनाथांच्या पालखीसोहळ्यात वारकऱ्यांनी चोरट्याला रंगेहात पकडलं
During the palkhi ceremony of Saint Nivrittinath, the thieves were caught red-handed
Jun 20, 2024, 06:15 PM ISTEkadashi 2024 : अपरा एकादशी 2 की 3 जून कधी आहे? संपत्ती वाढीसाठी करा 'हे' उपाय
Apara Ekadashi 2024 : वैशाख कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी असं म्हणतात. सुख - सौभाग्य आणि धनसंपदा वाढीसाठी अपरा एकदशीला विशेष महत्त्व आहे. 2 की 3 जून कधी आहे एकादशी जाणून घ्या योग्य तिथी.
Jun 1, 2024, 05:40 PM ISTMohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशी 18 की 19 मे रोजी? जाणून घ्या योग्य तिथी, मुहूर्त, पूजा विधी
Mohini Ekadashi 2024 Date : वर्षाला 24 एकादशी असतात. महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या तिथीला एक अश्या महिन्याला दोन एकादशी असतात. वैशाख शुक्ल पक्षातील एकादशी 18 की 19 मे कधी आहे, जाणून घ्या.
May 18, 2024, 09:06 AM ISTविजया एकादशीनिमित्त जाणून घ्या विष्णूच्या नावांवरुन मुलांची नावे
विजया एकादशीनिमित्त जाणून घ्या विष्णूच्या नावांवरुन मुलांची नावे
Mar 7, 2024, 02:51 PM ISTMokshada Ekadashi 2023: वर्षातील शेवटची एकादशी कधी? घरी आणा 'या' 4 वस्तू, नांदेल सुख-समृद्धी
Mokshada Ekadashi 2023 : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं. या वर्षातील ही शेवटची एकादशी आहे. त्यामुळे नवीन वर्षात घरात सुख समृद्धी राहावी म्हणून या चार वस्तू नक्की विकत घ्या.
Dec 19, 2023, 11:52 AM ISTMokshada Ekadashi 2023 : मोक्षदा एकादशी का मानली जाते खास? जाणून घ्या महत्त्व, मंत्र, शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि पौराणिक कथा!
Mokshada Ekadashi 2023 : वर्षाला एकूण 24 एकादशी असतात. मात्र यावर्षी 2023 मध्ये अधिक मास आल्यामुळे दोन एकादशी जास्त होत्या. मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी अतिशय खास असते.
Dec 13, 2023, 04:55 PM ISTPadmini Ekadashi 2023 : आज 19 वर्षांनंतर ब्रम्ह योगावर पद्मिनी एकादशी! जाणून घ्या पूजाविधी, मुहूर्त आणि पारायणाची वेळ
Padmini Ekadashi 2023 : आज श्रावण अधिक मासातील एकादशी आहे. जवळपास 19 वर्षांनंतर ब्रह्म योगावर ही एकादशी आली आहे. आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत.
Jul 29, 2023, 05:10 AM ISTचातुर्मास सुरू; 4 महिने करता येणार शुभ कार्य; अशी मिळवा पापातुन मुक्ती
हिंदू धर्मात चातुर्मासाला विशेष महत्व आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. हिंदू धर्मात चातुर्मासाचे महत्त्व काय आहे आणि त्यादरम्यान काय करावे आणि काय करू नये, येथे घ्या.
Jun 29, 2023, 07:52 PM ISTVaruthini Ekadashi 2023 : धनप्राप्तीसाठी वरूथिनी एकादशीला 'या' 6 गोष्टी दान करा
Varuthini Ekadashi 2023 : वरुथिनी एकादशी 16 एप्रिल 2023 रोजी आहे. वैशाखच्या एकादशीला काही विशेष वस्तूंचे दान केल्याने उपासना आणि उपवासाचे विशेष फळ मिळते. जर तुम्ही व्रत करू शकत नसाल तर या गोष्टी दान करा.
Apr 16, 2023, 08:04 AM ISTVaruthini Ekadashi 2023 : आज वरुथिनी एकादशीला जुळून आला विशेष योग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Varuthini Ekadashi 2023 : आजची वरुथिनी एकादशी खूप खास आहे. कारण एक विशेष योग जुळून आला आहे. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी असं म्हणतात. जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व...
Apr 16, 2023, 07:14 AM IST