eknath khadse

खडसेंवर दाऊदसंबंधाचे आरोप करणाऱ्यालाच अटक

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेला मुंबई क्राईम ब्रान्चनं अटक केलीय.

Mar 31, 2017, 01:44 PM IST

एकनाथ खडसे विरोधकांच्या भूमिकेत, प्रश्नांच्या सरबत्तीने सरकार घायाळ

विधानसभेत विरोधकांची हजेरी नसली तरी ही कमी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पूर्ण केली. अर्थसंकल्पाच्या विविध विभागांच्या चर्चेत खडसे यांनी सरकारलाच धारेवर धरले. 

Mar 29, 2017, 05:24 PM IST

एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता

एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Mar 8, 2017, 04:03 PM IST

एकनाथ खडसेंच्या अडचणी आणखीन वाढल्या

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणाची चौकशी एसीबीकडे सोपवण्यात आली आल्याची माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली. याप्रकरणी  एफआयआर नोंदवून चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळं एकनाथ खडसेंसमोरील चौकशीचा ससेमीरा संपायला तयार नाही.

Mar 8, 2017, 03:24 PM IST

दमानिया-खडसेंचे स्वीय सहायक यांच्यात खडाजंगी

जळगावमध्ये आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि खडसेंचे स्वीय सहायक योगेश कोलते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. 

Mar 7, 2017, 08:04 PM IST

जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसेंचे घुमजाव

जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसेंचे घुमजाव

Feb 22, 2017, 05:42 PM IST

जमीन गैरव्यवहार प्रकरण : एकनाथ खडसे यांचे घुमजाव

पुण्यातल्या भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी घुमजाव केले आहे. चौकशीदरम्यान खडसे यांनी घुमजाव केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा खडसे येण्याची शक्यता आहे.

Feb 22, 2017, 01:10 PM IST

खडसेंच्या MIDC प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारची टाळाटाळ?

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणातली चौकशी कुठवर आली? याचा अहवाल सादर न केल्यानं सरकारला हायकोर्टानं खडसावलंय.

Jan 25, 2017, 09:26 AM IST

जळगावात भाजप नेते एकनाथ खडसे - मंत्री गिरीश महाजन गट आमने-सामने

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या शेवटच्या सभेत सत्ताधारी भाजप मधील माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गटामधील दुरावा पुन्हा एकदा समोर आला.

Dec 10, 2016, 04:46 PM IST

मागासवर्गीय शिष्यवृत्तीवरुन खडसेंचा सरकारला घरचा आहेर

 मागसवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारकून मिळणाऱ्या 2154 कोटी रुपये परत गेल्याचा मुद्द्यावरून आज एकनाथ खडसेंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. झी मीडियानं केलेल्या बातमीच्या आधारे खडसेंनी सरकारला प्रश्न विचारला. एकीकडे विद्यार्थ्यांना दोन दोन वर्ष विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाहीत, दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जात नाही.

Dec 8, 2016, 04:22 PM IST

मी कधीच रामटेक सोडलाय : एकनाथ खडसे

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी रामटेक हा शासकीय बंगला सोडवत नसल्याचं माहिती अधिकारातून उघड झालंय. याबाबतचं वृत्त झी मीडियाने प्रसारीत केल्यानंतर खडसेंनी याबाबत खुलासा केलाय. या खुलाशात 16 सप्टेंबर 2016 ला रामटेक बंगला रिक्त केल्याचा दावा खडसेंनी केला आहे.

Nov 26, 2016, 08:54 AM IST