election commission india

शिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी आहे. शिवेसना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालं आहे, या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Feb 17, 2023, 07:36 PM IST

Shivsena Name Symbol Row: ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली; जाणून घ्या इतिहास!

Shivsena Name Symbol Row: केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission of india) शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे.  त्यामुळे आता ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली, असं मानलं जात आहे.

Feb 17, 2023, 07:16 PM IST

राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदेकडे

Shiv Sena Name Symbol Row: राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी शिवसेना चिन्ह आणि पक्ष दोन्ही एकनाथ शिंदेंकडे

Feb 17, 2023, 06:57 PM IST

Shivsena Election Symbol: ठाकरेंना दिलासा! शिंदे गटाला धक्का; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

election commission bow and arrow party symbol fight: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीदरम्यान आपली बाजू मांडली होती.

Feb 6, 2023, 09:55 PM IST

Election Commission : देशात कुठेही मतदान करता येणार!, Voting प्रक्रियेत मोठे बदल

Election Commission : देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आता कुठेही मतदान करता येणे शक्य होणार आहे. कारण राष्ट्रीय निवडणूक आयोग मतदान प्रक्रियेत (Voting Process:) मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे.  

Dec 29, 2022, 11:32 AM IST

‘धनुष्यबाण’ कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

शिवसेना आणि शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्हं नेमकं कुणाचं यावर आजपासून (सोमवार) निवडणूक आयोगाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे

Dec 12, 2022, 08:07 AM IST

Himachal Pradesh Result : काँग्रेसला जिंकूनही कशाची भीती? आमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी सतर्क

काँग्रेसने हिमाचलमध्ये बहुमताचा (Himachal Pradesh Election) आकडा गाठलाय. यानंतर आता काँग्रेस मोठी रणनिती आखली आहे.

 

Dec 8, 2022, 05:41 PM IST

Gujarat Election 2022 Results: निवडणुकीचा निकाल आणि इंटरनेटवर मिम्स, हसून हसून पोट दुखेल!

निवडणुकीच्या निकालावरून इंटरनेटवरही मिम्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

Dec 8, 2022, 03:57 PM IST

Devendra Fadnavis : "27 वर्ष राज्य केल्यानंतरही मतदारांचा..", फडणवीस काय म्हणाले?

भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीत )Devendra Fadnavis On Bjp Win) विक्रमी विजय मिळवला आहे. तसंच पुन्हा एकदा सत्ता काबीज केलीय. 

Dec 8, 2022, 03:53 PM IST

Gujarat Election Results : भाजपचा गुजरातमध्ये 27 वर्षांचा अखंड गड कायम, 'आप'ने कमावलं तर काँग्रेसने गमावलं

Gujarat Election : गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची (BJP) सत्ता आहे आणि या वेळीही त्यांनाच राज्यात पुन्हा बहुमत मिळेल हे स्पष्ट दिसत आहे. भाजपला आणखी एक टर्म जिंकण्याचा आणि गुजरातमध्ये आपला 27 वर्षांचा अखंड गड कायम ठेवण्यात यश आले आहे. 

Dec 8, 2022, 12:38 PM IST

Morbi Election Result : मोरबी दुर्घटनेत जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवणाऱ्या 'या' नेत्याला जनतेचा आशीर्वाद!

Morbi Election Result: मच्छू नदीवर बांधलेला पूल ऑक्टोबर महिन्यात तुटला. या अपघातात 130 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर लगेचच कांतीलाल अमृतिया यांनी नदीत उडी मारून अनेकांचे प्राण वाचवले. 

Dec 8, 2022, 12:37 PM IST

महागाईसंदर्भात RBI चं मोठं वक्तव्य; Much Awaited भूमिका सर्वांसमोर स्पष्ट

RBI on Inflation: काल रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं पत्रकार परिषद (Reserve Bank of India Monetary Policy Committee Statement) घेऊन रेपो रेट वाढवल्याची घोषणा केली त्यामुळे महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयनं अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत.

Dec 8, 2022, 10:54 AM IST

Assembly Election Results 2022 : तुम्हीआम्ही वर्षाला कमवतो, तितकं आमदारांचं मासिक वेतन

गुजरात आणि हिमाचल प्रदेश (Gujarat an Himachal pradesh Assembly election results 2022) या दोन्ही राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. 

Dec 8, 2022, 10:49 AM IST

Assembly Election Results : सर्वात अगोदर मतमोजणी केले जाणारे पोस्टल बॅलेट काय असतात?

Counting of postal ballots : गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील मतमोजणीसाठी निवडणूकीचा  (Gujarat and Himachal Pradesh Assembly Election Results) आज निकाल जाहिर होणार आहे.

Dec 8, 2022, 10:30 AM IST

Stock Market Today: निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शेअर बाजारात अनपेक्षित बदल; Sensex - Nifty कितीवर? पाहाच

Stock Market Today: चार दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर शेअर बाजार तेजीने (share market teji) उघडला आहे. परंतु आजच्या गुजरात आणि हिमाचल निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये (sensex and nifty) स्थिरताच दिसते आहे. 

Dec 8, 2022, 10:08 AM IST