'मोदी कधी समोर आले तर लोक त्यांना रस्त्यावर....' संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut on PM Narendra Modi: मोदी म्हणतात 400 पार, पण तुम्ही 400 पार नाही तर 200 सुद्धा होणार नाहीत असे राऊत म्हणाले.
Apr 6, 2024, 02:39 PM ISTनिवडणुकीअगोदर मतदान ओळखपत्र आधारशी करा लिंक, स्टेप्स जाणून घ्या
निवडणूक आयोगाने मतदारांना मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याची सूचना केली आहे.
Mar 22, 2024, 04:59 PM IST'या' 15 धनाढ्य मंडळींनी खरेदी केले होते दीडशे कोटींचे Electoral Bonds
Electoral Bonds : निवडणूक रोखे प्रकरणी बरीच गोपनीय माहिती समोर असून, आता नेमके कोणी निवडणूक रोखे खरेदी केले त्यांची नावंही समोर आली आहेत.
Mar 19, 2024, 03:21 PM ISTअरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा का दिला? राजीव कुमार यांनी पहिल्यांदा केला खुलासा!
Rajiv Kumar On Arun Goel resignation : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना शनिवारी पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यावर उत्तर दिलं. काय म्हणाले पाहा...
Mar 16, 2024, 06:44 PM ISTLokSabha: 'वफा खुद से नही होती...', EVM वरुन टीका करणाऱ्यांना निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिलं उत्तर
LokSabha: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त यांनी आपला शायराना अंदाजही समोर आणला. अनेक मुद्द्यांवर त्यांनी थेट शायरीतून उत्तर दिलं. ईव्हीएमवरुन विरोधक करत असलेल्या टीकेवररही त्यांनी भाष्य केलं.
Mar 16, 2024, 06:36 PM IST
'तिसऱ्यांदाही आम्हीच...,' लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
Narendra Modi on LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 2 महिने निवडणुकीचा कार्यक्रम चालणार आहे. सात टप्प्यात मतदान होणार असून, 19 एप्रिलपासून सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपा-एनडीए पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे.
Mar 16, 2024, 04:57 PM IST
सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला पुन्हा का फटकारलं, जाणून घ्या Bond Number म्हणजे काय?
Electoral Bond : स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांच्या निधीबाबत कोणत्या कंपनीने किती निधी दिला ते गुरूवारी जाहीर केलं. पण यावर सुप्रीम कोर्टाने एसबीआयला फटकारलं आहे. कुठल्या पक्षाला किती निधी दिला ते सोमवारपर्यंत सांगा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत.
Mar 15, 2024, 03:36 PM ISTप्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा, इतक्या टप्प्यांत मतदान होणार?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा अखेर उद्या जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद असून उद्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे.
Mar 15, 2024, 01:11 PM ISTउघड होणार 'चंदे का धंदा' देशात 15 मार्चला होणार मोठा राजकीय गौप्यस्फोट
SBI Electrol Bond : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर अखेर स्टेट बँक ऑफ इंडिया वठणीवर आलीय. निवडणूक रोख्यांबाबतचा सगळा तपशील एसबीआयनं निवडणूक आयोगाला पाठवून दिलाय. 15 मार्चला निवडणूक आयोग हा डाटा जाहीर करेल, तेव्हा कसा राजकीय भूकंप होणाराय, पाहूयात हा रिपोर्ट.
Mar 13, 2024, 08:37 PM ISTदिव्यांगांसाठी 'हे' शब्द वापरता येणार नाहीत, ECI ने जारी केली गाई़डलाईन... 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
ECI : दिव्यांगांचा आदरा ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत, दिव्यांगांना अपमानास्पद वाटेल असे शब्द वापरण्यास निवडणूक आयोगाने सक्त मनाई केली आहे.
Dec 22, 2023, 01:56 PM IST'तेलंगणमधला विजय काँग्रेसचा नसून..'; राम गोपाल वर्मांनी राहुल, सोनिया गांधींना सुनावलं! म्हणाले, 'नशीब समजा..'
Assembly Elections 2023 Director Slams Congress: राजस्थान, मध्य प्रदेशबरोबरच छत्तीसगडमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा सहज गाठला. पण तेलंगणमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली.
Dec 4, 2023, 11:43 AM ISTनिवडणूक आयोगाने बदलली मिझोरामच्या मतमोजणीची तारीख, पाहा नेमकं कारण काय?
Election Commission Of India : मिझोराम विधानसभेची मतमोजणी 4 डिसेंबर 2023 रोजी (Mizoram Assembly elections) होणार असल्याचं केंद्रिय निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने असा निर्णय का घेतला? त्याचं नेमकं कारण काय? पाहुया...
Dec 1, 2023, 09:08 PM ISTSharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट; राज्यात खळबळ
Sharad Pawar on Oath Ceremony: पहाटेच्या शपथविधीवर नवनवे दावे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Feb 22, 2023, 02:44 PM IST
Shinde vs Thackeray: "बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण..."; शिंदे गटाकडून खळबळजनक ट्वीट
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे (Thackeray Faction) आणि शिंदे गट (Shinde Faction) पुन्हा एकदा आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे.
Feb 22, 2023, 01:52 PM IST
Maharastra Politics: "शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही ठाकरेंची इच्छा", 4 वर्षानंतर 'या' बड्या नेत्याचा खुलासा!
Maharastra Politics: सिनियर म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गळ घालण्यात आली. पवारसाहेबांनी (Sharad Pawar) तसा आग्रह केला.
Feb 19, 2023, 08:33 PM IST