election commission

मोठी बातमी : मुंबईत शिंदे गट उभारणार नवं 'सेनाभवन' ठाकरेंना टक्कर देण्यासाठी 'मास्टर प्लॅन'

उद्धव ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून नवा 'मास्टर प्लॅन' 

 

Aug 12, 2022, 03:35 PM IST

मोठी बातमी : मुंबईत शिंदे गट उभारणार नवं 'सेनाभवन' ठाकरेंना टक्कर देण्यासाठी 'मास्टर प्लॅन'

उद्धव ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून नवा 'मास्टर प्लॅन' 

 

Aug 12, 2022, 03:35 PM IST
Shivsena And Shinde Group Disput hearing in election commission ayog PT1M27S

शिवसेना कोणाची? ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला 1 महिन्याची मुदतवाढ देण्याची विनंती

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे 4 आठवडे वेळ मागितला आहे. कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल येईपर्यंत आयोगानं निर्णय घेऊ नये. अशीही विनंती ठाकरे गटाने केली आहे. 

Aug 8, 2022, 01:49 PM IST
Which is the real Shiv Sena? The hearing will be held by the Central Election Commission PT45S

Video| खरी शिवसेना कोणती? आज निवडणूक आयोगात सुनावणी

Which is the real Shiv Sena? The hearing will be held by the Central Election Commission

Aug 8, 2022, 07:55 AM IST
CM Eknath Shinde Call For Important Meet Of All 50 MLAs Of Eknath Shinde Camp PT40S

VIDEO | शिंदे समर्थक आमदारांची बैठक, कारण काय?

CM Eknath Shinde Call For Important Meet Of All 50 MLAs Of Eknath Shinde Camp

Aug 4, 2022, 09:05 PM IST

Supreme Court : ठाकरे गटाला मोठा झटका; निवडणूक आयोग करणार सुनावणी, पण...

Supreme Court on Maharashtra Political Crisis महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच सुटण्याचे नाव घेत नाही. ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Aug 4, 2022, 12:16 PM IST
Election Commission campaign to link voter ID card with Aadhaar card PT1M51S

VIDEO | आता मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडणार

Election Commission campaign to link voter ID card with Aadhaar card

Jul 26, 2022, 03:30 PM IST

मोठी बातमी । शिवसेना फुटीवर असताना उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा

Big relief to Shiv Sena chief Uddhav Thackeray : शिवसेनेने केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आहे. निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्यास स्थगिती देण्याची विनंती शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. तो अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारला आहे. 

Jul 26, 2022, 12:51 PM IST

9 महानगरपालिका निवडणुका, प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑगस्टला प्रसिद्ध होणार

प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 2 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार 

Jul 25, 2022, 09:15 PM IST