योगी आदित्यनाथ वादात, पुन्हा 72 तास प्रचारावर बंदीची शक्यता
संभळ मतदारसंघातील प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांना ही नोटीस पाठवली आहे.
May 3, 2019, 08:18 AM ISTरमजानच्या काळात मतदान ७ ऐवजी ५ वाजता सुरु करण्याची मागणी
सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे दिले आदेश
May 2, 2019, 05:30 PM ISTराहुल गांधींना पुन्हा निवडणूक आयोगाची नोटीस, भाषणातील अतिउत्साहीपणा नडला
राहुल गांधींना पुन्हा भाषणातला अतिउत्साहीपणा नडला आहे.
May 2, 2019, 09:41 AM ISTस्वाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रचारावर 72 तास बंदी
भविष्यात अशा चुका करु नका अशी सक्त ताकीद प्रज्ञा यांना देण्यात आली आहे.
May 2, 2019, 07:49 AM ISTराम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटावर निवडणूक आयोगाकडून बंदी
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन टी रामा राव यांच्या जीवनावर आधारित बायोपिकवर बंदी
May 1, 2019, 01:52 PM IST
loksabha election 2019 | चौथ्या टप्प्यात सुमारे ५७ टक्के मतदान
loksabha election 2019 | चौथ्या टप्प्यात सुमारे ५७ टक्के मतदान
Apr 29, 2019, 10:30 PM ISTभाजप उमेदवार गौतम गंभीर अडचणीत
भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
Apr 27, 2019, 10:01 PM ISTप्रिया दत्त यांच्या ट्विटला साध्वी प्रज्ञा यांचे प्रत्युत्तर
साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
Apr 22, 2019, 02:25 PM ISTबाबरी मशीद वक्तव्यावरून प्रज्ञा सिंह यांना निवडणूक आयोगाची नोटीस
साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत.
Apr 21, 2019, 09:42 AM ISTनिवडणूक आयोगाचा भाजपला मोठा झटका, पीएम मोदींवरील वेब सीरिजवर बंदी
आता तर बायोपिकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वेब सीरिजला बंदी आणली आहे.
Apr 20, 2019, 06:59 PM ISTजामिनावर तुरुंगाबाहेर असलेल्या साध्वी प्रज्ञाच्या उमेदवारीला रोख नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय
छातीच्या कर्करोग असल्यानं धड उभंही राहता येत नसल्याचं कारण देऊन जामीन मिळवणारी प्रज्ञा सिंह भोपाळमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढतेय
Apr 19, 2019, 01:20 PM ISTस्वाक्षरीसहीत उमेदवारांना चिन्हाचं वाटप करणं लालूंना भारी पडणार?
गुन्हेगारीच्या आरोपांतील दोषी तुरुंगातून सोशल मीडिया कसा हाताळतो?
Apr 19, 2019, 11:38 AM ISTमुंबई । पुन्हा रोकड सापडली, बारा लाख रुपये केले जप्त
सायन कोळीवाडा परिसरात १७ एप्रिलला निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकांनं कारवाई करत ११ लाख ८५ हजार रुपयांची संशयीत रोकड जप्त केली होती. बुधवारी निवडणूक अधिकारी सायन रुग्णालय परिसरात गस्त घालत असताना एका कार त्यांना रसत्याच्या कडेला संशायास्पद रित्या उभी दिसली. गाडीतील तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर सुमारे बारा लाखरुपयांची रोकड आढळली. याप्रकरणी आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून पूढील चौकशी सुरू आहे.
Apr 18, 2019, 11:50 PM ISTमुंबईत पुन्हा रोकड सापडली, बारा लाख रुपये जप्त
सायन रुग्णालय परिसरात सुमारे बारा लाखरुपयांची रोकड आढळली.
Apr 18, 2019, 11:23 PM IST'चौकीदार चोर है' जाहिरात आणि व्हिडीओवर निवडणूक आयोगाची बंदी
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने काँग्रेसचे 'चौकीदार चोर है' जाहीरात आणि व्हिडीओवर बंदी आणली आहे.
Apr 18, 2019, 01:48 PM IST