elphinstone

मग बुलेट ट्रेनची काय गरज होती? अजित पवारांचा सवाल

 रेल्वेच्या एलफिस्टन-परळ ब्रीजवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, अजित पवारांनी हा सवाल केला आहे.

Sep 29, 2017, 06:17 PM IST

एलफिन्स्टन दुर्घटनेतील जखमींची नावे

परळ-एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जमखींवर केईएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. २५ ते ३० जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Sep 29, 2017, 02:38 PM IST

एलफिन्स्टन दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख, जखमींवर मोफत उपचार

परळ-एलफिन्स्टन दुर्घटनाप्रकरणात मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची आर्थिक मदत तर जखमींवर मोफत उपचाराची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.

Sep 29, 2017, 01:47 PM IST

हा आहे एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरीचा 'धक्कादायक व्हिडीओ'

एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरीचा व्हिडीओ ट्वीटरवर ट्रेन्ड होतोय, प्रत्यक्षात घटना घडली तेव्हा काय स्थिती होती.

Sep 29, 2017, 12:33 PM IST

एलफिन्सटन स्टेशनचं नाव बदललं

मुंबईतल्या एलफिन्सटन रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात येणार आहे. 

Jul 4, 2017, 04:57 PM IST

एलफिन्स्टन स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट, पश्चिम रेल्वे विस्कळीत

 एलफिन्स्टन स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती. १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.

Jun 28, 2017, 10:40 PM IST

एलफिन्स्टनच्या नमन टॉवरला आग

मुंबईत एलफिन्स्टनच्या नमन टॉवर या इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. टॉवरमध्ये अडकलेल्या चार ते पाच जणांना सुखरुपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.

Jun 21, 2014, 08:36 PM IST