Purpose of Sleep: 8 तास झोप घेणं का आहे महत्त्वाचं?
आपल्याला काही त्रास होत असेल तर डॉक्टर किंवा कोणतीही व्यक्ती आपल्याला विचारते की तुझी झोप झाली होती का? कारण जर तुमची 8 तास झोप झाली नसेल तर तुमच्या आरोग्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. पण अनेकांना कधी असा प्रश्न पडतो की आपल्याला दिवसात हे 24 तास मिळतात त्यात जर 8 तास झोपलो मग आपली दुसरी काम ही होणार नाहीत. तर चला आज जाणून घेऊया झोपेचं आपल्या आयुष्यात किती जास्त महत्त्व आहे.
Apr 30, 2023, 05:45 PM ISTIND vs AUS test: स्डेडियममध्ये लागले Rishabh Pant च्या नावाचे नारे; विराटही झाला भावूक
विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) फलंदाजी करत असताना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर एका खेळाडूच्या नावाचा आवाज घुमत होता. या खेळाडूची उणीव बॉर्डर-गावसकर सिरीजदरम्यान सर्वाधिक जाणवत होती.
Feb 18, 2023, 10:58 PM ISTRohit Sharma : अर्धशतक ठोकल्यावर भावूक झाला हिटमॅन, आकाशाकडे पाहिलं आणि...!
सामन्यानंतर आजच्या सामन्यात रोहित शर्माने कमबॅक (Rohit Sharma Comeback) केलं आहे. दरम्यान कमबॅकच्या सामन्यात रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली आहे.
Jan 10, 2023, 04:29 PM ISTदणक्यात मॅच जिंकवली पण, प्रेक्षकांची गर्दी पाहून झाली भावूक; Smriti Mandhana म्हणते...!
5 सामन्यांच्या टी-20 सिरीजचा हा दुसरा सामना होता आणि सिरीज सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. कालचा हा सामना इतका रंजक झाला की चाहत्यांना रिझल्टसाठी सुपर ओव्हर होण्याची वाट पहावी लागली.
Dec 12, 2022, 08:35 PM ISTIND vs NZ : शतक झळकावल्यानंतर Suryakumar Yadav झाला भावूक! VIDEO व्हायरल
सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 49 चेंडूत शतक पूर्ण केलं. दरम्यान टी-20 मध्ये दुसरं शतक झळकावल्यानंतर सूर्यकुमार भावूक झाला.
Nov 20, 2022, 04:18 PM ISTतुझ्याशिवाय मी...; Suryakumar Yadav ने खास अंदाजात दिल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
दरम्यान देविशाचा आज वाढदिवस असून सूर्याने फार खास पद्धतीने तिला वाढदिवसाच्या (Birthday) शुभेच्छा दिल्या आहेत.
Nov 17, 2022, 04:13 PM ISTडोळ्यात अश्रू, दबका आवाज अन् कॅप्टन म्हणाला "मी तुम्हाला खूप..."
जागतिक क्रिकेटमधील सर्वात घातक टीम असलेली (West Indies) वेस्ट इंडिज T20 World Cup मधून बाहेर पडली , त्यानंतर कॅप्टन म्हणाला...
Oct 21, 2022, 07:21 PM ISTआपल्याला हसू आल्यावर रडायला का येते? जाणून घ्या हे सोप्पं कारण
आपल्या मानवी भावनांमध्ये हसणं किंवा रडणं या दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Oct 6, 2022, 06:49 PM ISTPhoto: Ex Girlfriend च्या साखरपुड्याला या अभिनेत्याने लावली हजेरी, इमोशनल होऊन डोळ्यात आलं पाणी
ज्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Sep 9, 2022, 09:24 PM IST'या' अभिनेत्यासमोर ढसाढसा रडला आमीर खान; पाहा काय घडले आमीरसोबत...
'लाल सिंग चढ्ढा' हा सिनेमा हॉलीवूडचा रिमेक आहे
Jul 16, 2022, 11:16 PM ISTचिमुकलीसाठी कुत्र्यानं जीवाचं रान केलं, 5 किलोमीटर धावला आणि... पाहा भावुक करणार VIDEO
आतापर्यंत कुत्र्यांनी चिमुरड्यांवर हल्ला केल्याचं ऐकलं असेल, पाहिलं असेल, पण या कुत्र्याने जे केलंय ते पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल.
Jul 1, 2022, 05:57 PM IST
नेपाळ विमान अपघातात भारतीय जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू... अनेक वर्षांनी भेटलेल्या नवरा-बायकोचा अंत वेदनादायक
नेपाळमधील विमान अपघाताची घटना रविवारी घडली. नेपाळमधील तारा एअरलाइन्सच्या दुर्घटनाग्रस्त विमानात 22 प्रवासी प्रवास करत होते.
May 30, 2022, 09:41 PM ISTनवनीत राणांना अश्रू अनावर, रवी राणा भावूक
Rana Couple Meet After 13 Days In Hospital
May 6, 2022, 12:20 PM ISTमाझ्या टीमवर माझं प्रेम...; प्ले ऑफमधून बाहेर गेल्यावर Rohit Sharma भावूक
रोहित शर्माने एक ट्विट केलं असून यावेळी तो फार भावूक असल्याचं दिसून आलं आहे.
Apr 26, 2022, 08:39 AM ISTVIDEO : 'तुझी खूप आठवण येतेय'...'या' खेळाडूला पाहून रविंद्र जडेजा भावूक
सामन्यापूर्वी जडेजा भावूक झाल्याचं दिसून आलंय.
Apr 13, 2022, 09:40 AM IST