ताडोबा अंधारी प्रकल्पाला भेट देताय, मग हे वाचा
प्रकल्पाला भेट देण्यासाठी, सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत ही वेळ निश्चित केली आहे.
Jan 5, 2019, 04:47 PM ISTआता, विमानतळावर तुमचा चेहराच असेल तुमचा बोर्डिंग पास
केंद्र सरकारकडून बायोमॅट्रिक सेल्फ बोर्डिंग टेक्नॉलॉजी सुरू करण्यात येतेय
Oct 4, 2018, 02:40 PM ISTशबरीमला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश मिळणार, ऐतिहासिक निर्णय
यावर पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठातील चार न्यायमूर्तींनी हे मत नोंदवलंय
Sep 28, 2018, 11:03 AM IST'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर आता यांची एन्ट्री
महाराष्ट्राला आता हे कलाकार हसवणार...
Jul 13, 2018, 03:25 PM ISTहेमांगी कवीचे 'फुलपाखरू' मालिकेतून छोट्या पडद्यावर
फुलपाखरू मालिकेत एन्ट्री
Jul 3, 2018, 02:58 PM ISTअशोक चव्हाण यांचा एकनाथ खडसे यांना सूचक इशारा
एकनाथ खडसे यांची ही स्थिती पाहून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील डाव टाकला आहे.
Jan 25, 2018, 08:40 PM ISTरजनीकांतची राजकारणात एन्ट्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 06:09 PM ISTनवी मुंबई | मंगेशी मंदिरात दिव्यांगांची उपेक्षा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 09:52 PM ISTनारायण राणे उद्या अमित शहांची भेट घेणार
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे उद्या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. राणे यांनी अमित शहांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती.
Sep 24, 2017, 06:56 PM ISTVIDEO : आधी त्यांनी डोळा तर मारू दे - राज ठाकरे
बाहेरून येणारे लोंढे थांबत नाहीत तोवर मुंबईसारख्या शहरांचा बकालपणा कसा थांबेल? हा सवाल केलाय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
Sep 1, 2017, 09:25 PM ISTरक्तदान केल्यावर सिद्धीविनायक मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 11:17 PM ISTमान्सूनचं केरळमध्ये आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 07:18 PM ISTराणेंचं भाजप प्रवेशाबाबतचं गूढ आणखी गहिरं
या कार्यक्रमातील राजकीय चिमटे कोणी गांभीर्याने घेवू नयेत असंही राणेंनी आवर्जुन सांगितलं.
Apr 24, 2017, 09:34 AM ISTराम नामाचा दुपट्टा असल्याने ताजमहलात प्रवेश नाकारला
भारतात फिरण्यासाठी आलेल्या एका विदेशी मॉडेलला रामनामाचा दुपट्टा काढल्यानंतर ताजमहालात प्रवेश दिला गेल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी या मॉडेल भारतात आल्या आहेत. अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया अशा ३४ देशांमधल्या तब्बल ४६ मॉडेल्सनी यावेळी ताजमहलला भेट दिली. त्यांच्या गळ्यात रामनाम लिहिलेले दुपट्टे असल्याने त्यांना ताजमहलात प्रवेश नाकारण्यात आला. दुपट्टे काढल्यानंतरच त्यांना सुरक्षा रक्षकांनी ताजमहालात प्रवेश दिला.
Apr 21, 2017, 04:06 PM IST