epfo news 0

नोकरदार वर्गासाठी PM मोदींचं गिफ्ट; निवृत्तीनंतर मिळणार 1 कोटी रुपये; कसा करून घ्याल फायदा?

PF Contribution: तुम्ही नोकरी करताय का? दर महिन्याला तुमच्या खात्यात पगार जमा होतोय का? मोदी सरकारच्या एका निर्णयामुळं लागणार लॉटरी...

Sep 20, 2024, 10:27 AM IST

EPFO मेंबरचा मृत्यू झाल्यास वारसाला किती, कसे मिळते विमा संरक्षण? जाणून घ्या सर्वकाही

EPFO ​​ने 1976 मध्ये ईडीएलआय योजना सुरू केली होती. कोणत्याही कारणाने EPFO ​​सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली.

Apr 28, 2024, 02:01 PM IST

कंपनीकडून पीएफ खात्यात पैसे जमा केले जातायत की नाही? असं Check करा

How to check EPFO Balance : नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठीच पगाराइतकाच महत्त्वाचा घटक म्हणजे, पीएफ खातं आणि त्यात असणारी रक्कम. 

 

Feb 13, 2024, 01:24 PM IST

कोट्यावधी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, EPFO व्याजदरासंदर्भात महत्वाचा निर्णय

EPFO Interest Rate AY 2022-23: ईपीएफओ ग्राहकांना मागील आर्थिक वर्षासाठीच्या पीएफ योगदानावर 8.15% व्याज दर जमा करेल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील EPFO ​​च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 28 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2023 साठी 8.15% व्याजदराची शिफारस केली होती. 

Jul 24, 2023, 02:27 PM IST

कुटुंबाचे भविष्य तुमच्याच हाती... 'या' योजनेअंतर्गत तुम्हाला मिळेल भरघोस फायदा

ईपीएफ (EPF) पेन्शन स्किमचा फायदा आपल्या सगळ्यांना जरूरीचा असतो. परंतु या योजनेचे अनेक नियमही असतात जे अनेकदा ग्राहकांना माहिती नसतात. 

Nov 11, 2022, 09:55 AM IST

EPFO ची नवीन सर्विस ग्राहकांसाठी फायद्याची, कुठे आणि कधी मिळणार याचा फायदा? जाणून घ्या

असे सांगीतले जात आहे की, या प्रणालीद्वारे जर तुम्ही पैसे काढण्यासाठी अर्ज केला तर, तुमच्या ईपीएफशी जोडलेल्या खात्यात पैसे जमा केले जातील.

Mar 16, 2022, 07:45 PM IST

EPFO कडून 15 हजारांपेक्षा जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी

कर्मचारी वर्गासाठी एक महत्वाती बातमी समोर आली आहे.

Feb 22, 2022, 05:27 PM IST

Good News : कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 8500 रुपयांची वाढ! कसं ते जाणून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)मध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.

Feb 9, 2022, 04:35 PM IST

एक Missed Call देऊन चेक करा तुमचा PF खात्यावरचा बॅलन्स

तुमचा  PF  बॅलन्स चेक करायचाय? फक्त एक  Missed Call द्या आणि घर बसल्या माहिती मिळवा

Jan 15, 2022, 05:52 PM IST

'हा' अ‍ॅप वापरा आणि तुमचं टेन्शन संपवा, PF संबंधीत अ‍ॅपचे काय फायदे आहेत, लगेच जाणून घ्या

उमंग अ‍ॅपवर पीएफ संबंधित कोणत्या सुविधांचा तुम्ही लाभ घेऊ शकता ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Oct 16, 2021, 03:16 PM IST

Good News! 6 कोटी लोकांच्या खात्यात सरकार करणार पैसे जमा, असं तपासा खातं

जेव्हाही खात्यात व्याजाचे पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरु होईल, तेव्हा एकाच वेळी खात्यात जमा केले जातील.

Sep 6, 2021, 03:55 PM IST

EPFO : नोकरदारांना सरकारकडून 7 लाख रुपयांचा लाभ, आजच 'हा' फॉर्म भरा

जर तुम्ही देखील नोकरी करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

Aug 24, 2021, 08:56 AM IST

EPF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आजच पूर्ण करा हे काम नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

तुमच्या EPFO खात्यामध्ये हे डिटेल्स तुम्ही भरले नसतील तर आजच भरा, नाहीतर पैसे काढताना होईल मोठी समस्या

Aug 20, 2021, 03:18 PM IST

PF Account: पीएफ खात्याला नॉमिनी असणं का गरजेचं? याचे फायदे काय? जाणून घ्या

सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे.

Jul 2, 2021, 03:00 PM IST

EPFमधील हे 5 मोठे बदल तुम्हाला माहित आहे? जाणून घ्या याचे फायदे

काही कर्मचाऱ्यांना हे नियम आणि योजनांची माहिती नसते. ज्यामुळे त्यांचे नुकसान होते. 

Jun 18, 2021, 09:54 AM IST