आता, मराठीतून मिळवा तुमच्या 'पीएफ'ची माहिती!
तुमच्या पीएफ अकाऊंटची माहिती आता तुमच्या मोबाईलवर आणि तेही तुमच्या मातृभाषेत उपलब्ध होतेय.
Apr 2, 2015, 12:39 PM ISTपीएफ ऑनलाईन मिळण्यास आणखी थोडा उशीर
भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी देशातील ५ कोटी कर्मचारी ऑनलाईन सुविधेच्या प्रतिक्षेत आहेत. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने योग्य व्यक्तीच्या हाती निधीची रक्कम पोचण्यासाठी योग्य यंत्रणा उभारली जात आहे, त्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mar 15, 2015, 11:38 PM ISTपीएफ सदस्यांना स्वस्त घरे देण्याचा विचार
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वस्तात घरे देण्याचा विचार केंद्र सरकारकडून केला जात आहे.
Jan 5, 2015, 10:08 AM ISTईपीएफओची मासिक निवृत्ती एक हजार, मासिक पगार15,000
कर्मचारी भविष्य निधी योजनेअंतर्गत ( एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन- ईपीएफओ) किमान मासिक निवृत्ती वेतन 1,000 रुपये करण्याचा निर्णय येत्या एक सप्टेंबरपासून अंमलात आणला जाणार आहे. सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सामावून घेण्यासाठी कमाल वेतनाची मर्यादाही १५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Aug 29, 2014, 01:02 PM IST२८ लाख कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तीवेतनाचा लाभ
किमान निवृत्तीवेतनाचा लाभ २८ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. किमान मासिक निवृत्तीवेतनाची मर्यादा वाढवून एक हजार रुपये करण्यात आली आहे.
Aug 28, 2014, 05:24 PM ISTगूड न्यूज: १५ ऑक्टोबरपासून मिळणार कायमचं पीएफ खातं
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना म्हणजेच (ईपीएफओ)नं आपल्या सर्व सक्रिय खातेधारकांना १५ ऑक्टोबरपासून कायमचं पीएफ खातं क्रमांक देणार आहे. यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) नावानं मिळणारा हा खाते क्रमांक कोअर बँकिंग सेवेसारखी सेवा देईल. म्हणजेच हा नंबर मिळाल्यानंतर नोकरी बलणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला पीएफ अकाऊंट नंबर बदलण्याची किंवा ट्रान्सफर करण्यासाठी गरज नसेल.
Apr 21, 2014, 05:50 PM IST`पीएफ` खातं होणार ऑनलाईन हस्तांतरीत
भविष्यनिर्वाह निधीचं म्हणजेच पीएफ खात्याचं ऑनलाईन हस्तांतर करण्याची सुविधा पुढील आठवड्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोकरी बदलणाऱ्या सुमारे 13 लाख ‘पीएफ` खातेधारकांना दरवर्षी या सेवेचा फायदा मिळणार असून, त्यामुळं अनेकांचा वेळ वाचणार आहे. ईपीएफओनं ऑनलाईन सेवेची यापूर्वीच यशस्वी चाचणी घेतली आहे.
Aug 19, 2013, 08:57 AM IST१५ ऑगस्टपासून पीएफ करा `ऑनलाईन ट्रान्सफर`
कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (ईपीएफओ) १५ ऑगस्टपासून पीएफ खात्याचं ऑनलाईन ट्रान्सफर सुविधा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केलाय. या सेवेचा जवळजवळ १३ लाख चाकरमान्यांचा फायदा होणार आहे.
Jul 29, 2013, 12:38 PM IST`पीएफ` काढा, ट्रान्सफर करा केवळ तीन दिवसांत!
पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीचे दावे तीन दिवसांत निकालात काढण्यात यावेत, असा प्रस्ताव सादर करण्यात आलाय.
Jun 20, 2013, 11:32 AM ISTसंपूर्ण पगारावर कापला जाणार पीएफ
बचतीच्या दृष्टीनं पाहिलं तर नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी... येत्या काही दिवसांमध्ये तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ संपूर्ण पगारावर कापला जाणार आहे.
May 28, 2013, 08:13 PM ISTप्रॉव्हिडंट फंडावर ८.५ टक्के व्याज!
एम्पलॉईज प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच ईपीएफवर 2012-13 च्या आर्थिक वर्षांसाठी साडे आठ टक्के व्याज दिले जाण्याची शक्यता आहे.
Feb 25, 2013, 03:12 PM ISTसर्वांचा पगार होणार कमी, कटींग जास्त
आगामी काळात नोकरदारांच्या हातात कमी पगार येण्याची शक्यता आहे. भविष्य निर्वाह निधी, म्हणजे पीएफचं कटिंग वाढण्य़ाचे संकेत पीएफ कार्यालयाच्या एका सूचनेमुळे मिळतायत.
Dec 11, 2012, 12:49 PM IST