दिवाळीत एसटीचा प्रवास महागणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 11:23 AM ISTदिवाळीत एसटी प्रवास महागणार
दिवाळीत एसटी प्रवास महागणार आहे. दिवाळीसाठी एसटी महामंडळानं 20 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये 10 ते 20 टक्के दरवाढ होणार आहे. 14 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ही भाडेवाढ लागू असेल.
Sep 17, 2017, 09:18 AM ISTयामुळे सोन्याच्या दरात गुरमित विकत असे भाज्या
बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेला गुरमित राम रहीम सिंह आता २० वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे नवनवे किस्से समोर येत आहेत.
Sep 5, 2017, 01:59 PM ISTमुंबई : मुंबईकरांच्या पाणीदरात १६ जुलैपासून ५.३९% वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2017, 03:36 PM ISTविना अनुदानित गॅस सिलेंडर 14.5 रुपयांनी स्वस्त तर अनुदानित साडेपाच रपयांनी महागला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
आजपासून काय स्वस्त, काय महाग : बँक खातेदार, करदात्यांसाठी काय नवीन?
ग्राहकांसाठी नवीन आर्थिक वर्षांची सुरुवात आजपासून होत आहे. १ एप्रिल अनेक नवीन गोष्टी बऱ्या वाईट आहेत. आजपासून काय स्वस्त होणार आणि महाग होणार, टॅक्समध्ये सुटसुटीतपणा तर पैसे ठेवी व्याज दरात कपात होणार आहे.
Apr 1, 2017, 08:27 AM IST१ एप्रिलपासून बदलणार इन्कम टॅक्सचे १० नियम
नवीन आर्थिक वर्षात सामान्य माणसांच्या संबंधीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत.
Mar 27, 2017, 08:16 PM ISTएक एप्रिलपासून काय होणार महाग आणि काय स्वस्त
पुढील आर्थिक वर्षाचा प्रारंभ झाला म्हणजे येत्या १ एप्रिलपासून आपल्या गरजेच्या आणि ऐशोआरामाच्या वस्तू महाग होणार आहे.
Mar 27, 2017, 06:57 PM ISTमुंबईकरांचा लोकल प्रवास महागण्याची शक्यता
लोकल प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरातला तोटा भरून काढण्यासाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गांवर भाडेवाढीचा प्रस्ताव आहे. रेल्वेने भाडेवाढीसंदर्भातील हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलाय.
Nov 3, 2016, 12:50 AM ISTदिवाळीत यावर्षीही सर्वसामान्यांचं दिवाळं काढणार
यावर्षीच्या दिवाळीतला प्रवासही तुम्हाला महागात जाणार आहे. एसटी महामंडळानं यावर्षीपासून परिवर्तनशील भाडेवाड लागू केली आहे.
Oct 23, 2016, 07:31 PM ISTमहाग होऊ शकतात काही महत्त्वाची औषधे
अल्जाइमर, डायबिटीज आणि हाइपरटेंशन यासारख्या आजारांवरील औषधे महाग होणार आहे. या औषधांच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार आहे. सरकारकडून जवळपास अशा १०० औषधांना राष्ट्रीय यादीतून काढून टाकलं आहे.
Sep 25, 2016, 08:48 PM ISTकोथिंबीर १२० रुपये तर टोमॅटो ८० रुपये किलो
कोथिंबीर १२० रुपये तर टोमॅटो ८० रुपये किलो
Jun 18, 2016, 03:31 PM ISTआवक घटल्यानं वाढले भाज्यांचे भाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 10:11 PM IST