express highway

एक्स्प्रेस हायवेवरची टोल वसुली कमी दाखवण्यासाठी आयडिया?

पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर दिवसाकाठी ३० हजार वाहनं टोल न भरता जातात असा दावा कंत्राटदार कंपनीने केलाय.

Apr 20, 2017, 07:53 PM IST

'गोल्डन हवर'मुळे वाहतूक व्यवस्था अधिक जटील

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर विकेन्डसाठी हलक्या वाहनांची होणारी कोंडी टाळण्यासाठी गोल्डन हवर हे अभियान राबविण्यात येतंय. मात्र वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी अधिक जटील झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

Apr 9, 2017, 12:34 PM IST

गणपतीसाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोल फ्री करा

जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. गणपतीआधी रस्ते दुरुस्त करा, अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. 

Aug 17, 2016, 10:48 PM IST

लाँग विकएण्ड मुळे एक्स्प्रेस हायवे वर वाहतूक कोंडी

लॉंग विकेण्डमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे.

Aug 13, 2016, 12:38 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर जाम

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहनाच्या ८ ते १० किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

Jun 13, 2016, 05:30 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात

Jun 5, 2016, 03:27 PM IST

एक्स्प्रेस हायवे आणखी किती बळी घेणार ?

एक्स्प्रेस हायवे आणखी किती बळी घेणार ?

May 27, 2016, 10:19 PM IST

एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

एक्स्प्रेस वेवर वाहतूकीची कोंडी झालीये. पुण्याकडे जाणा-या मार्गावर प्रचंड ट्राफीकजाम झालंय.

Feb 27, 2016, 12:28 PM IST

एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक ठप्प

ऐन विक ऐंडला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेची वाहतूक ठप्प झाली आहे. 

Feb 20, 2016, 09:34 AM IST

एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, सात ठार, दोन गंभीर जखमी

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील धोंडेवाडी या आपल्या गावी गणेशोत्सवासाठी गेलेल्या धोंडे कुटुंबावर सोमवारी काळाने घाला घातला

Sep 21, 2015, 07:13 PM IST

मुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे सहापदरी : मुख्यमंत्री

मुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे सहा पदरी बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. हा महामार्ग ८०० किमीचा असणार असून ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Jul 31, 2015, 07:11 PM IST