फेसबुक, गुगल, याहूला 'ब्लू व्हेल' खेळासंबंधी कोर्टाची 'ही' नवी नोटीस !
ब्लू व्हेल या जीवघेण्या खेळाचं वेड किशोरवयीन मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.
Aug 22, 2017, 08:08 PM ISTस्विमिंग पूलमध्ये अडकली महिला, Facebook मुळे वाचला जीव
स्विमिंग पूलमध्ये अडकलेल्या ६१ वर्षीय महिलेचा जीव फेसबुकमुळे बचावला आहे. होय, आश्चर्य वाटतयं ना? पण असं खरोखर घडलं आहे.
Aug 20, 2017, 08:41 PM ISTफेसबुकचा सीईओ दुसऱ्यांदा घेणार 'पॅटर्निटी लिव्ह'
फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग दुसऱ्यांदा पिता बनणार आहे.
Aug 19, 2017, 05:36 PM ISTFB Live करत या व्यक्तीने वाचवले अपहरण झालेल्या तरुणीचे प्राण
गुडगाव येथे भर रस्त्यात एका तरुणीचं अपहरण करण्यात आलं. यानंतर एका तरुणाने अपहरणकर्त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि फेसबूक लाइव्ह करत पोलिसांची मदत घेतली.
Aug 19, 2017, 05:32 PM ISTमार्क झुकरबर्ग बनणार अमेरिकेचा पुढचा राष्ट्रपती ?
फेसबुक चेअरमॅन आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत असणारा मार्क झुकरबर्ग अमेरिकेचा पुढचा राष्ट्रपती होऊ शकतो.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने २०२० च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारीही केली आहे. झुकरबर्गने यासाठी वरिष्ठ सल्लागार आणि रणनीती आखणाऱ्यांची निवडही केली आहे.
Aug 18, 2017, 07:54 PM ISTया '१०' ब्रँड्सने भारतीयांना लावलं याडं
Aug 16, 2017, 08:05 PM ISTफेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये झालेत 'हे' बदल
फेसबुक कायम आपल्या होम स्क्रिनच्या डिझाइनमध्ये बदल करत असतो. होम स्क्रीनवर फेसबुकवर नुकतेच बदल केले होते. यामुळे
Aug 16, 2017, 05:19 PM ISTयूट्यूबला टक्कर देणार फेसबूक वॉच!
यूट्यूबला टक्कर देण्यासाठी फेसबूकनं वॉच लॉन्च केलं आहे. फेसबूकचं वॉच प्रकाशक आणि रचनाकारांना मदत करणारं ठरणार आहे.
Aug 14, 2017, 07:09 PM ISTधक्कादायक, सोशल मीडियावर पोस्ट टाकून अल्पवयीन मुलाची आत्महत्या
एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर पोस्ट अपलोड करुन स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. हा अल्पवयीन मुलगा दहावीमध्ये शिकत होता. तो काही दिवसांपूर्वी तणावात होता. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Aug 14, 2017, 02:32 PM ISTफेसबुककडून येत असलेल्या या ई-मेलपासून सावधान, चुकूनही करू नका क्लिक !
सोशल मीडियाचं लोण वाढल्यापासून ई-मेल स्कॅम काही नवे नाहीयेत. याद्वारे अनेकदा यूजर्सना खोट्या ई-मेल्सच्या माध्यमातून फसवलं जातं.
Aug 10, 2017, 08:50 PM ISTफेसबुकवर गहजब माजवणारं हे आहे saraha.com
तुमचं एखाद्या व्यक्तीवर क्रश आहे... किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग आहे... आणि हेच प्रेम किंवा राग व्यक्त करण्याची संधी तुम्हाला मिळत नाही... तर सोशल मीडियावर ही संधी सध्या उपलब्ध झालीय.
Aug 10, 2017, 05:45 PM ISTआयकर विभाग तुमचे फेसबुक, इन्स्टाग्रामचे फोटो पाहणार
नवीन कार, परदेशात भटकंती याचे फोटो पाहिल्यानंतर ही पडताळणी होण्याची शक्यता आहे.
Jul 31, 2017, 11:02 AM ISTफेसबूक वापरण्यात 'भारत नंबर एक'
फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, १३ पर्यंत फेसबुकवर येणाऱ्या २४.१ कोटी नेटीझन्स भारतातून आहेत, तर अमेरिकेत २४ कोटी नेटीझन्स फेसबुक वापरतात.
Jul 15, 2017, 12:23 PM ISTभारतात लॉन्च झालेल्या फेसबुक मॅसेंजर लाईटच्या खास गोष्टी...
फेसबुकनं स्लो इंटरनेट स्पीडवर उपाय म्हणून मॅसेंजरचं 'लाईट' वर्जन भारतात लॉन्च केलंय. हे वर्जन इतर देशांत गेल्या वर्षीच लॉन्च करण्यात आलं होतं.
Jul 13, 2017, 06:31 PM IST