सोशल मीडियावर #amarphotostudio हॅशटॅग होतोय ट्रेंड
सध्या सोशल मीडियावर #amarphotostudio हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतो आहे. मराठी सेलिब्रिटी याला मोठा प्रतिसाद देत आहेत.
Jul 27, 2016, 01:30 PM ISTकंदीलच्या हत्येनंतर फेसबुकवरून तिच्या आठवणीही झाल्या 'डिलीट'!
'ऑनर किलिंग'ला बळी पडलेली पाकिस्तानी मॉडल कंदील बलोच हिच्या फॅन्ससाठी एक निराशादायक बातमी आहे.
Jul 26, 2016, 03:46 PM ISTप्रेयसीचे अश्लिल फोटो फेसबूकवर टाकले प्रियकराने...
सोशल नेटवर्किंग साईट्सवर फोटो अपलोड करताना सावधान ! कदाचित तुमचीही होऊ शकते फसवणूक...
Jul 19, 2016, 08:00 PM ISTफेसबुकवर २ मिनिटात ओळखा बोगस अकाऊंट
फेसबुकवर तुम्हाला अनेक फ्रेन्डरिक्वेस्ट येतात, पण यात काही लोकांना फेक प्रोफाईल बनवण्याचा रोग आहे. यामुळे अनेक जण रिक्वेस्ट स्वीकारत नाहीत, पण यामुळे अनेक चांगल्या व्यक्तीही दुरावतात, अनेकांचे ओरिजन प्रोफाईल असले तरी ते स्वीकारले जात नाहीत.
Jul 12, 2016, 06:31 PM ISTवारी झाली हायटेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 09:37 PM ISTसावधान! फेसबूकच्या माध्यमातून तुमचे बँक अकाऊंट होतं हॅक
लोकांची फसवणूक करणाऱ्या घटना दिवसंदिवस वाढत आहेत. फसवणूक करणाऱ्यासाठी अनेक वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातोय. आता फेसबूकही फसवणूक करणाऱ्यांच्या हिट लिस्टवर आहे. जी सोशल नेटवर्किंग साइट अनेकांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनली आहे त्यावरुन देखील आता तुमची फसवणूक होऊ शकते. हॅकर्सने आता फेसबूकच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्याचा मार्ग शोधून काढला आहे.
Jun 30, 2016, 05:42 PM ISTफेसबुकवर सध्या व्हायरल होतोय हा मेसेज
फेसबुकवर सध्या एक मेसेज सध्या व्हायरल होतोय. या फेसबुक पोस्टमध्ये फेसबुक यूझर्सचे फोटोज, कंटेन्ट आणि प्रायव्हेट कंटेटला सार्वजनिक करण्यात आलंय असं म्हटलं गेलंय. खरंतर ही पोस्ट फेक आहे. यात कोणतेही तथ्य नाही.
Jun 30, 2016, 02:51 PM ISTफेसबूकमुळे गेला तरूणीचा जीव...
तामिळनाडूच्या सेलममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी फेसबूकमुळे एका २१ वर्षीय तरूणीला प्राण गमवावा लागला आहे. या तरूणीचा फोटो अज्ञात व्यक्तींनी मॉर्फ्ड करून म्हणजे त्यात छेडछाड करून त्याला अश्लिल केले होते.
Jun 28, 2016, 06:30 PM ISTतुम्ही ऑफिसमध्ये फेसबुक वापरता का?
जर तुमचा बॉस अथवा कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असतील तर चिंता करण्याची गरज नाही. एका सर्वेमध्ये असं आढळलंय की, कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असेल तर कामाबासून थोडा ब्रेक घेत आहे आणि हा ब्रेक पुन्हा उत्साहाने काम करण्यास पूरक ठरतो.
Jun 24, 2016, 10:55 AM ISTफेसबुकवर युजरचा रक्तगट दाखविण्याची विनंती
बांगलादेशमधील एका युजरने मार्क झुकेरबर्ग यांना एक कल्पना सुचविली आहे. लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने युजर्सच्या 'कव्हर पेज'वर रक्तगट दाखवावा. ज्यामुळे जुळणारा रक्तगट न मिळाल्याने होणारे मृत्यु रोखण्यास मदत होईल, असं या युजरने म्हटलंय.
Jun 22, 2016, 04:22 PM ISTगॉडझिला जेव्हा दार ठोठावतो... प्रचंड पालीचा घरात घुसण्याचा प्रयत्न
आतापर्यंत तुम्ही येवढी मोठी पाल किंवा घोरपड पाहिली नसेल. गॉडझिलाच्या साईजची ही घोरपड सध्या सोशल मीडिया सर्वांना घाबरवत आहे.
Jun 16, 2016, 08:50 PM ISTलिंगाचा फोटो पाठवणाऱ्याला महिलेचं कडक उत्तर
ही बातमी प्रत्येक महिलेसाठी महत्वाची आहे. या बातमीचा विषय तुम्हाला अश्लील वाटेल, पण अश्लीलता पसरवून महिलांना त्रास देणाऱ्यांसाठी ही सणसणीत कानाखाली आहे.
Jun 15, 2016, 09:32 PM ISTआत्महत्या रोखण्यासाठी फेसबूक सज्ज
फेसबूकने आत्महत्या प्रतिबंधक (सुसाईड प्रिव्हेंन्शन) असे एक नवे टूल विकसित केले असून, हे टूल नुकतेच भारतात लाँच करण्यात आले. आत्महत्या वेळीच रोखल्या जाव्यात यासाठी फेसबूकने हे पाऊल उचलले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना भेटण्यापेक्षा सोशल मीडियावरच जास्त भेटतात. त्यात प्रामुख्याने फेसबूक हे सगळ्यात जास्त नेटिझन्सकडून वापरले जाते. सोशल मीडियावरच आपल्या जीवनातील घडामोडी, अविस्मरणीय क्षण शेअर करतात. आजकाल तर फेसबुकवर मेसेज टाकून आत्महत्या केलेली अनेक प्रकरणे देखील देशात समोर आली होती.
Jun 15, 2016, 01:33 PM IST'मी राजीनामा दिला... तुम्ही कधी देणार?' मंत्रीमहोदयांना दिलं आव्हान
कर्नाटकच्या कुडलिगीच्या पोलीस उपअधीक्षक (DSP) अनुपमा शेनॉय यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.
Jun 9, 2016, 10:36 AM ISTआमीरची पत्नी किरण रावनं दाखल केली तक्रार
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची पत्नी किरण राव हिने अज्ञात व्यक्तिविरोधात फेक फेसबूक अकाऊंट बनविल्याची तक्रार दाखल केली आहे. किरण रावला ब-याच दिवसांपासून या अकाउंटचा त्रास होतोय.
Jun 6, 2016, 05:16 PM IST