IPL 2022, PBKS VS RCB : पंजाबचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील पहिल्या डबल हेडरचं (Ipl 2022 Double Header) आयोजन आज करण्यात आलंय.
Mar 27, 2022, 07:13 PM IST
IPL 2022 : नवे कर्णधार नवा जोश! पंजाब विरुद्ध बंगळुरू काय सांगतात Head to Head रेकॉर्ड्स
पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल तर बंगळुरूचा नवा कर्णधार फाफ डु प्लेसिस आहे. दोन नवे कर्णधार नव्या टीम आणि जोशासह मैदानात उतरणार आहेत.
Mar 27, 2022, 04:39 PM IST'बंगळुरू संघाचा पुढचा कर्णधार पुन्हा कोहली', दिग्गज स्पीनरचं मोठं वक्तव्य
बंगळुरू संघाचा कर्णधारपद पुढच्या वर्षी फाफकडून काढून घेणार? कोहलीला पुन्हा मिळणार कर्णधारपदाची संधी? तुम्हाला काय वाटतं?
Mar 23, 2022, 05:19 PM ISTफाफ ड्यु प्लेसिसची जागा कोण? कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसमोर मोठं प्रश्नचिन्हं
तुम्हाला काय वाटतं, फाफ ड्यु प्लेसिसची जागी खेळण्याची संधी कोणाला द्यावी?
Mar 21, 2022, 04:27 PM ISTRCB चा हा नवा कर्णधार 14 वर्षाचा वनवास संपवणार का?
IPL 2022 सुरु होण्यसाठी काही दिवस बाकी असताना RCB ने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केलीये.
Mar 12, 2022, 05:56 PM ISTविराट कोहलीकडे पुन्हा जाणार RCB च्या कर्णधारपदाची धुरा?
आता आरसीबीचा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. यावेळी पुन्हा कोहली कर्णधार बनणार का असा प्रश्नही लोकांच्या मनात आहे.
Mar 8, 2022, 11:38 AM ISTना विराट कोहली ना दिनेश कार्तिक, हा होणार RCB चा नवा कर्णधार
दोघात तिसऱ्याचा फायदा! दिनेश कार्तिक किंवा कोहली नाही तर हा होणार RCB चा कर्णधार
Mar 1, 2022, 01:36 PM ISTIPL 2022 : RCB चा नव्या कर्णधाराचा शोध झाला पूर्ण, धोनीचा हा खेळाडू करणार नेतृत्व
विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीला नव्या कर्णधाराचा शोध होता. आता हा शोध पूर्ण झाला आहे.
Feb 14, 2022, 04:48 PM ISTऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅप जिंकण्यास उत्सुक नव्हता; कारण...
ऑरेंज कॅपचा विजेता शेवटी इंडियन प्रीमियर लीग 2021च्या अंतिम सामन्यात निश्चित झाला. ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या आणि ऑरेंज कॅप जिंकली.
Oct 16, 2021, 11:12 AM ISTसामन्या दरम्यान मोठा अपघात; फिल्डिंग करताना जे घडलं ते पाहून कॅप्टन कूलला आलं टेन्शन
चेन्नईचा स्टार खेळाडू गंभीर जखमी झाला असून धोनीचं टेन्शन वाढलं, पाहा अपघाताचा थरारक व्हिडीओ
Jun 13, 2021, 12:02 PM ISTफाफ ड्यु प्लेसिस आणि त्याच्या पत्नीला मिळाली जीवे मारण्याची धमकी
फाफला कधी आणि कशासाठी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती याचा खुलासा त्याने केला आहे.
May 18, 2021, 04:41 PM ISTदक्षिण अफ्रिकेचा पूर्ण कर्णधार आणि CSKच्या स्टार खेळाडूची कसोटीतून निवृत्ती
या खेळाडूनं कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्यानं दक्षिण अफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
Feb 17, 2021, 03:49 PM ISTIPL 2019: कोलकात्याविरुद्ध चेन्नईचा विजय, फॅफ डुप्लेसिसचं रेकॉर्ड
असा रेकॉर्ड करणारा फॅफ ड्यू प्लेसिस सहावा खेळा़डू
Apr 14, 2019, 08:21 PM IST'कोहलीला उचकवलं तर परिणाम भोगावे लागतील'
विराट कोहलीला उचकवलं तर परिणाम भोगायला तयार राहा
Nov 17, 2018, 09:24 PM ISTमैदानात जडेजा आणि डू प्लेसीवर प्रेक्षकांनी फेकला बुट
या दोन खेळाडूंवर फेकली बुटं
Apr 11, 2018, 10:08 AM IST