Janmashtami And Shravan Somvar 2024 : जन्माष्टमीसह श्रावण सोमवारचा उपवास? मग सोमवारचा उपवास कसा सोडावा? जाणून घ्या नियम
Janmashtami And Shravan Somvar 2024 Fast : जन्माष्टमीचा उपवास हा रात्री 12 नंतर किंवा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. पण श्रावण सोमवारचा उपवास हा सोडावा लागतो? अशातच दोन्ही उपवास जर तुम्ही एकत्र करत असाल तर सोमवारचा उपवास कसा सोडावा? जाणून घ्या.
Aug 26, 2024, 01:43 PM IST
उपवासाला मका खाल्लेला चालतो का?
हिंदू धर्मात पूजा आणि व्रत म्हणजे उपवासाला अतिशय महत्त्व आहे. उपवास करताना कोणते पदार्थ टाळावे आणि कोणते नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातील एक पदार्थ आहे मका. जो शहरात स्वीट कार्नची कणिस मिळतात. मग उपवासाला मका खाल्लेला चालतो का?
Aug 26, 2024, 09:11 AM IST