दोन रिअर कॅमेऱ्यासहीत शाओमीचा Mi8 लॉन्च
कंपनीनं या कार्यक्रमात आपला शाओमी Mi8 SE स्मार्टफोनदेखील लॉन्च केलाय.
May 31, 2018, 08:58 PM ISTफेसबुक प्रेम करायला शिकवणार...पण गुपचूप गुपचूप
आता खास प्रेमवीरांसाठी फेसबुक एक नवा कप्पा उघडतंय.
May 2, 2018, 09:08 PM ISTव्हॉट्सअॅप आणणार जबरदस्त फिचर, संपूर्ण कुटुंब होईल खुश
प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असलेल्या आणि रोज वापरण्यात येणाऱ्या व्हॉट्सअॅपचं नवं फिचर लवकरच यूजर्सच्या भेटीला येणार आहे
May 2, 2018, 04:36 PM ISTव्हॉट्सअॅपचं हे फिचर देणार अफवा पसरवणाऱ्यांना दणका
सोशल मीडियावर अफवा पसरवल्यामुळे होणारं नुकसान केवढं घातक ठरू शकतं हे नुकत्याच झालेल्या भारत बंदमध्ये दिसून आलं होतं.
Apr 20, 2018, 10:13 PM ISTव्हॉट्सअॅपचं नवं फिचर पाहिलंत का?
व्हॉट्सअॅपनं त्यांचं नवं फिचर लॉन्च केलं आहे.
Mar 17, 2018, 06:34 PM ISTव्हॉट्सअॅपच्या नव्या फीचरने मिळणार ‘गुड मॉर्निंग’ सारख्या मेसेजपासून सुटका
व्हॉट्सअॅप यूजर्सची स्पॅम मेसेजपासून सुटका करण्यासाठी कंपनीने पूर्ण तयारी केली आहे.
Mar 1, 2018, 04:47 PM ISTइंस्टाग्राम सांगणार, कोण करतयं तुमची 'जासूसी ?'
इन्स्टाग्रामवर तुम्ही दुसऱ्याच्या नकळत स्टोरी बघताय ? स्टोरीचा स्क्रीनशॉट काढताय ? पण हे जर लपून करत असाल तर जरा थांबा. कारण हा रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही इन्स्टाग्राम सांगणार आहे.
Feb 11, 2018, 11:13 PM ISTपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मराठीचा झेंडा फडकणार
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मराठीचा झेंडा फडकणार आहे.
Jan 5, 2018, 06:47 PM ISTव्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी.... येणार हे फिचर
व्हॉट्सअॅप त्यांच्या पुढच्या अपडेटमध्ये ग्रुप अॅडमिनना जास्त अधिकार द्यायची शक्यता आहे.
Dec 2, 2017, 08:42 PM ISTव्हॉट्सअॅपच्या या यूझर्ससाठी आलेत दोन नवे फीचर
व्हॉट्सअॅपने आपल्या आयफोन यूझर्ससाठी नवे अपडेट आणलेय. या नव्या अपडेटमध्ये यूझरला दोन नवे फीचर्स मिळणार आहे. यातील एका फीचरमध्ये तुम्ही यूट्यूब व्हिडीओ चॅटदरम्यान पाहू शकता. दुसरे फीचर हे लॉक व्हॉईस मेसेज आहे. ज्यात तुम्ही व्हॉईस मेसेज बटन होल्ड न करता रेकॉर्ड करु शकता.
Nov 30, 2017, 06:20 PM ISTआता फेसबुकवरुन करा खरेदी विक्री
तुमच्या आवडीचे सामान खरेदी करु शकता किंवा नको असलेले सामान विकूही शकता येणार आहे.
Nov 19, 2017, 07:50 PM ISTव्हॉटसअपचं नवं फिचर, चुकीनं पाठवलेला मेसेज करा डिलीट!
व्हॉटसअपनं युझर्ससाठी एक खुशखबर दिलीय... खरं म्हणजे या बातमीची युझर्स गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते...
Oct 27, 2017, 08:40 PM ISTव्हॉट्स अॅप बंद करणार हे फीचर
व्हॉट्स अॅप हे आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे.
Oct 9, 2017, 08:58 PM ISTरक्तदानासाठी 'फेसबुक'चं नवं फिचर
आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी रक्ताची गरज असेल तर हमखास फेसबुक पोस्टचा वापर करून व्यक्ती लोकांना रक्तदानासाठी आवाहन करताना दिसतात... रक्तदात्यांशी संपर्क करण्याची हीच गरज आणि वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन फेसबुकनं एक खास फिचर लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 28, 2017, 06:17 PM ISTरक्तदानाबद्दल जागृती करायला मदत करेल हे फेसबुकचं खास फीचर
येत्या १ ऑक्टोबरचे जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून फेसबुकवर नवे अॅप लॉन्च होणार आहे. भारतासारख्या अनेक देशांमध्ये सुरक्षित रक्ताचा साठा आणि पुरवठा नसल्याने अनेक गरजवंतांना रक्तापासून दूर रहावे लागते.
Sep 28, 2017, 05:48 PM IST