फ्युचर फोन - १२ जीबी रॅम, ६० मेगापिक्सल कॅमेरा आणि तीन बॅटरी
स्मार्टफोनचा एक जीबी, दोन जीबी रॅम आता खूप मागे पडतोय... बाजारात आता तब्बल १२ जीबी रॅमसहीत एक सुपरफोन येतोय.
Oct 18, 2016, 01:31 PM ISTव्हॉट्सअॅपमध्ये आता येणार नवे 2 फिचर्स
व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी आता एक चांगली बातमी आहे.
Jun 27, 2016, 07:11 PM IST'मारुती सुझुकी'ची खिशाला परवडणारी दमदार 'ऑल्टो ८००'
देशाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीनं आपली नवी कोरी कार लॉन्च केलीय. आपल्या दमदार प्रोडक्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीची ही कार सामान्यांच्या खिशालादेखील सहज परवडणारी आहे.
May 19, 2016, 02:01 PM ISTस्वाईप एलाईट नोट : एचडी स्क्रीन आणि ३जीबी रॅम!
स्वाईप टेक्नॉलॉजीनं एक नवा स्मार्टफोन एलाईट नोट लॉन्च केलाय. हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करायचा असल्यास ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल.
Apr 26, 2016, 10:55 PM ISTअँड्रॉइड व्हॉट्स अॅप युजर्ससाठी तीन नवे फीचर्स!
व्हॉट्सअॅपनं अँड्रॉइड युजर्ससाठी तीन नवे फीचर्स बाजारात आणले आहेत. जे लोक अँड्रॉइड फोन वापरत असतील त्यांनी आपले व्हॉट्सअॅप (व्ही.२.१२.१९४) व्हर्जन डाऊनलोड करा आणि तीन नवीन फीचर्सचा लाभ घ्या.
Jul 23, 2015, 01:18 PM ISTअॅपल आय वॉचचे फीचर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2015, 09:06 AM ISTपाहा, 'आयएनएस कोलकाता' या युद्धनौकेची वैशिष्ट्ये
पाहा, 'आयएनएस कोलकाता' या युद्धनौकेची वैशिष्ट्ये
Aug 16, 2014, 08:41 AM ISTइंटेक्सनचे २००० रुपयांपेक्षाही स्वस्त फोन बाजारात
भारतीय कंपनी इंटेक्सनं टेक्नॉलॉजीनं प्लॅटिनम सीरिजचे फोन बाजारात आणले आहेत. प्लॅटिनम कर्व, प्लॅटिनम मिनी, आणि प्लॅटिनम ए६. कंपनीच्या मते हे फोन खूप स्टायलिश असून त्यांची किंमत अवघ्या दोन हजार रुपयांपेक्षाही कमी आहे.
स्वस्त फोन ज्यांना घ्यायचाय त्यांच्यासाठी हे फोन खूप चांगले आहेत. आधुनिक आणि आकर्षक असे फिचर्स असलेले हे फोन तीन वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. यात ६० केबीपासून १४५ केबीपर्यंत इनबिल्ट मेमरी आहे. तसंच या फोनचे कॅमेरे खूप चांगले असल्याचा दावा कंपनीनं केलाय.
एकदा चार्ज केल्यानंतर १०० किमी धावणार कार!
महिंद्रा ग्रुपच्या ‘महिंद्रा रेवा’नं सोमवारी आपली एक ‘न्यू जनरेशन इलेक्ट्रा’ कार ग्राहकांसमोर सादर केलीय. ‘महिंद्रा रेवा ई – टू ओ’ या इलेक्ट्रिक पॉवरवर चालणाऱ्या कारची किंमत आहे. ५.९६ लाख रुपये.
Mar 19, 2013, 02:00 PM IST