fell

सुनीत जाधवचे हॅटट्रीकचे स्वप्न भंग

मध्यरात्रीचे दोन वाजले होते. हजारोंच्या संख्येने गर्दी करणाऱया क्रीडाप्रेमींना एकच प्रश्न सतावत होता, सुनीत की राम निवास? याचे उत्तर जजेसनाही सापडत नव्हते. दोन-दोन वेळा कंपेरिजन केल्यानंतरही प्रश्न कायम होता. अशा श्वास रोखून धरणाऱया सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकाराची गरज असताना षटकार ठोकावा तसाच थरारक विजय रेल्वेच्या राम निवासने मिळविला. सुनीतचे भारत श्रीच्या हॅटट्रीकचे स्वप्न उदध्वस्त करीत राम निवासने अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला. रोहितला उपविजेतेपद तर दिल्लीच्या नरेंदर यादवला तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. दहापैकी पाच गटात सोनेरी कामगिरी करणारा रेल्वे सांघिक विजेतेपदाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राला पुन्हा एकदा उपविजेतेपदाचाच मान मिळविता आला.

Mar 26, 2018, 08:39 PM IST

पक्षाच्या बैठकीत कोसळल्या कृषी राज्यमंत्री, रुग्णालयात केलं दाखल

भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीचं आज आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीदरम्यान भाजपच्या कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांची प्रकृती अचानक बिघडली.

Dec 20, 2017, 11:41 AM IST

उकळत्या पाण्यात पडून चिमुरड्याचा मृत्यु

औरंगाबादमध्ये गरम पाण्यात पडून तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय.

Apr 28, 2017, 08:47 AM IST

बिल्डरनं खोदलेल्या खड्ड्यात पडून चिमुरडा बेपत्ता

बिल्डरनं खोदलेल्या खड्ड्यात पडून चिमुरडा बेपत्ता

Jun 22, 2016, 10:09 PM IST

बिल्डरनं खोदलेल्या खड्ड्यात पडून चिमुरडा बेपत्ता

चेंबूर लाल डोंगर परिसरात बिल्डिंगचे काम सुरु असलेल्या एका खड्यात १४ वर्षीय मुलगा पडल्याची माहिती मिळतेय. 

Jun 22, 2016, 09:54 PM IST

आजीबरोबर खेळताना चिमुरडा बोअरवेलमध्ये पडला आणि...

पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षांच्या मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. दोनशे फूट खोल बोअरवेलमध्ये हा लहानगा अंदाजे अठरा ते वीस फूटांवर अडकला होता. पुणे आग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या मुलाला, सुखरूप बाहेर काढलं. त्याला उपचारांसाठी पूण्यातल्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

Aug 6, 2015, 11:09 AM IST